देवघाट यात्रा... श्री दत्त पोर्णिमेनिमित्त श्री दत्त जयंती उत्सव व यात्रा देवघाट येथे तीन दिवसीय यात्रेला बुधवारपासून प्रारंभ झाला आहे. त्यानिमित्त येथे भाविकांचा जनसागर उसळला असून प्रवचन, कीर्तन, भजन स्पर्धा, महाप्रसाद यासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}