शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जनांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या पट्ट्यांसाठी नागभीडात वंचितचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 05:00 IST

दावे टाकले असतानाही व जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असतानाही वनविभागाचे अधिकारी गुरुप्रसाद व त्यांचे कर्मचारी जाणीवपूर्वक  शेतीचे नुकसान करणे, शेतकऱ्यांना धमकी देणे असे प्रकार करीत आहेत. अशा शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांवर ॲट्रॉसिटी ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे तात्काळ देण्यात यावेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड :  तालुक्यातील आदिवासी व गैर आदिवासी जबरान जोत शेतकऱ्यांना शेतजमिनीचे पट्टे मिळाले पाहिजेत, तसेच शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शनिवारी  नागभीड तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.पिढ्यान्‌पिढ्या कसत असलेल्या आदिवासी व गैर आदिवासी जबरान जोत शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे शासनाने दिलेले नाहीत. शेतकऱ्यांनी शेतजमिनीचे पट्टे मिळाले पाहिजेत याकरिता जिल्हाधिकाऱ्यांकडे दावे टाकलेले आहेत. दावे टाकले असतानाही व जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असतानाही वनविभागाचे अधिकारी गुरुप्रसाद व त्यांचे कर्मचारी जाणीवपूर्वक  शेतीचे नुकसान करणे, शेतकऱ्यांना धमकी देणे असे प्रकार करीत आहेत. अशा शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांवर ॲट्रॉसिटी ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे तात्काळ देण्यात यावेत. वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीद्वारे नागभीड तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून वन प्रशासन व प्रशासनाविरोधात नारेबाजी करण्यात आली. या धरणे आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे, अरविंद सांदेकर, जिल्हा महासचिव जयदीप खोब्रागडे, सुभाष थोरात, अश्विनी मेश्राम, विलास श्रीरामे, शैलेंद्र बारसागडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती