चिमुरात निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:35 IST2021-07-07T04:35:04+5:302021-07-07T04:35:04+5:30

-राज्यपाल यांना निवेदन सादर चिमूर : तालुका भाजपच्या वतीने तहसीलदारांमार्फत राज्यपालांना निवेदन देण्यात आले. यावेळी भाजप प्रदेश सदस्य ...

Demonstrations in Chimura | चिमुरात निदर्शने

चिमुरात निदर्शने

-राज्यपाल यांना निवेदन सादर

चिमूर : तालुका भाजपच्या वतीने तहसीलदारांमार्फत राज्यपालांना निवेदन देण्यात आले. यावेळी भाजप प्रदेश सदस्य डॉ. श्यामजी हटवादे, जि.प. उपाध्यक्ष रेखा कारेकर, भाजपचे जिल्हा सचिव राजू देवतळे, तालुका अध्यक्ष राजू पाटील झाडे, महिला तालुका अध्यक्ष माया ननावरे, माजी सभापती प्रकाश वाकडे, जि. प. सदस्य मनोज मामीडवार, पं. स. सदस्य पुंडलिक मत्ते, पं. स. सदस्य प्रदीप कामडी, भाजप शहर अध्यक्ष सचिन फरकाडे, समीर राचलवार, शहर महामंत्री सूरज नरुले, कृऊबास संचालक कलिम शेख, रमेश कंचर्लावार, प्रशांत चिडे, अर्जुन थुटे, पराग अंबादे, राजू बोडणे, हरीश पिसे, गणेश मेहरकुरे, मंगेश भुसारी, उपसरपंच सचिन डाहुले, सचिन बघेल, संदीप पिसे, नरेंद्र पंधरे, सरपंच प्रफुल कोलते, निखिल भुते, मनी रॉय, महादेव कोकोडे, विकी कोरेकर, अरुण लोहकरे, देवा मुंगले, अविनाश बारोकर, अनिल शेंडे, विलास कोराम, सावन गाडगे, नीलेश गभने, भाजप महिला आघाडी तालुका अध्यक्ष माया ननावरे, गीता लिंगायत, ज्योती ठाकरे, भारती गोडे, छाया कंचर्लावार, अलका बोरतवार, नाजमा शेख, नलू शेंबडे, नीता लांडगे, मनीषा कावरे, कल्याणी सातपुते, आदी उपस्थित होते.

Web Title: Demonstrations in Chimura