शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

दानवे यांच्या वक्तव्याचा चंद्रपूर, मूल, ब्रह्मपुरीत निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2017 00:29 IST

शेतकऱ्यांचा अपमान करणारे वक्तव्य करून चर्चेत आलेले भारतीय जनता पक्षाने प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांचा चंद्रपूर, मूल, ब्रह्मपुरी येथे निषेध करण्यात आला.

शेतकऱ्यांबाबत अपमानजनक वक्तव्य : काँग्रेसचे निवेदन सादरलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शेतकऱ्यांचा अपमान करणारे वक्तव्य करून चर्चेत आलेले भारतीय जनता पक्षाने प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांचा चंद्रपूर, मूल, ब्रह्मपुरी येथे निषेध करण्यात आला. खा. दानवे यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी करीत काँग्रेसने निवेदन सादर केले.स्थानिक जटपुरा गेट येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ खा. दानवे यांनी शेतकऱ्यांविरोधात बेताल विधानाचा निषेध करण्यासाठी शहरातील अनेक नागरिक एकत्र आले होते. यावेळी महाराष्ट्रातील भाजप सरकार व केंद्रातील मोदी सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष नंदू नागरकर, माजी अध्यक्ष विनायक बांगडे, सुभाषसिंह गौर, माजी प्रदेश सचिव व नगरसेविका सुनीता लोढिया, नगरसेवक नीलेश खोब्रागडे, अनिल शिंदे, कामगार संघाचे अध्यक्ष विनोद संकत, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन कत्याल, रामू खांडरे, शालिनी भगत, मंगला मडावी, फारूक सिध्दीकी, शाम राजूरकर, बंडोपंत तातावार, सुरेश खापणे, गौतम चिकाटे, प्रमोद कावळे, राजेंद्र आत्राम, सुरेश टापरे, प्रमोद धांदरे, शेख रेहान, स्वप्निल येरणे, वंदना गेडाम आदी उपस्थिती होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.दानवे यांनी राजीनामा द्यावाब्रम्हपुरी : तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने भाजप प्रदेक्षाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी राजीनामा देण्याची मागणी निवेदन शुक्रवारी ब्रम्हपुरी उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले.यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष खेमराज तिडके, जि. प. सदस्य प्रा.राजेश कांबळे, जि. प.सदस्य प्रमोद चिमूरकर, जि. प.सद्यस्या पारधी पं. स. सदस्य थानेश्वर कायरकर, ब्रह्मपुरी नगरपरिषदेच्या उपाध्यक्षा रश्मीताई पेशने, काँग्रेस शहराध्यक्ष हितेंद्र (बाळू) राऊत, महिला तालुकाध्यक्षा मंगला लोंनबळे, ब्रह्मपुरी महिला शहराध्यक्षा प्रतिभा फुलझेले, युवका काँग्रेस शहराध्यक्ष नरेश सहारे, विलास विखार, डॉ.सतीश कावळे, दिवाकर मातेरे, जयंत पित्तलवर, मनोज कावळे, प्रमोद मोटघरे, मोहन बागडे, मुन्ना रामटेके, टिकले, ऋषीजी बागमरे, वामन निकुरे, संदीप बागमरे, राकेश पडोळे, ईश्वर ठाकरे, दिवाकर मंडपे, दादाजी ढोरे, मंगला टिकले, राजेश पारधी, नारायण मेश्राम आदी उपस्थित होते.