शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी मुख्याधिकाऱ्याची मागणी

By admin | Updated: March 17, 2016 01:20 IST

चिमूर नगर परिषद नव्यानेच निर्माण झाली. चिमूरच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यमान आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी साडेआठ कोटी रुपये मंजूर केले.

चिमूर : चिमूर नगर परिषद नव्यानेच निर्माण झाली. चिमूरच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यमान आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी साडेआठ कोटी रुपये मंजूर केले. परंतु, या नगर परिषदेत नियोजनबद्ध काम होत नसल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. येथे कायमस्वरूपी मुख्याधिकारी नाही. नगर परिषदमध्ये नवीन नगरसेवक निवडून आल्यामुळे अडचणी आल्यास मुख्याधिकाऱ्यांना सांगत असतात. मात्र कायम स्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने विकासाला खीळ बसत आहे. या नगर परिषदेवर कायमस्वरूपी मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त करावा अन्यथा आंदोलन करणार असल्याचा इशारा नगरसेवक तथा काँग्रेसचे गटनेते अब्दुल कदीर शेख यांनी दिला आहे.चिमूर नगर परिषद अस्तित्वात आली. विविध विभागावर सभापती रूजू झाले. परंतु विकास मान्य शुन्य आहे. येथे मुख्याधिकारी स्थायी नसल्यामुळे येथील आठवडी बाजार व गुजरीचा लिलाव ठरलेल्या दिवसात झाला नाही. नगर परिषदेच्या विकास कामासाठी साडेआठ कोटी रुपये मंजूर झाले असून त्याची नियोजनबद्ध आखणी व्हावी व विकास करावा, असे अब्दुल कदीर शेख, विनोद ढाकुणकर, अ‍ॅड. दुधनकर, गोपाल झाडे, कल्पना इंदुरकर, श्रद्धा प्रदीप बंडे, उमेश हिंगे, सिमा बुटके आदी नगरसेवकांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)