शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्तीनंतरही रूजू होण्यास विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 05:00 IST

चिमूर क्रांतीभूमीला जिल्हा घोषित करण्याची मागणी ३५ वर्षांपासून दुर्लक्षित होती. आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी १६ आॅगस्ट २०१७ रोजी शहिद स्मृती दिन सोहळ्यात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांचे लक्ष वेधले होते. त्यामुळे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासह उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय उभारण्याची घोषणा फडणवीस यांनी केलीे. उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय गतवर्षीच सुरू झाले.

ठळक मुद्देकार्यालय निर्मितीवरच प्रश्नचिन्ह : उच्चस्तरीय समितीने दिली होती मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांनी १६ आॅगस्ट २०१७ रोजी चिमूर येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निर्मितीची घोषणा केली होती. उच्चस्तरीय समितीने मंजुरी दिल्यानंतर मुख्य सचिव अजय मेहता यांच्या अध्यक्षतेखालील समितीने येथील अप्पर जिल्हाधिकारीसह सहा पदांना मान्यता दिली. अप्पर जिल्हाधिकारी म्हणून शशिकांत सुके यांची नियुक्तीही झाली. मात्र दोन महिने होवूनही रूजू झाले नाही.त्यामुळे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निर्मितीवरच प्रश्नचिन्ह लागले आहे.चिमूर क्रांतीभूमीला जिल्हा घोषित करण्याची मागणी ३५ वर्षांपासून दुर्लक्षित होती. आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी १६ आॅगस्ट २०१७ रोजी शहिद स्मृती दिन सोहळ्यात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांचे लक्ष वेधले होते. त्यामुळे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासह उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय उभारण्याची घोषणा फडणवीस यांनी केलीे. उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय गतवर्षीच सुरू झाले.अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाबाबत उच्चस्तरीय समितीने ८ जुलै २०१९ रोजी मंजुरी दिल्यानंतर मुख्य सचिव अजय मेहता यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अप्पर जिल्हाधिकारी पदासह नायब तहसीलदार १, लघुलेखक १, अव्वल कारकून १, लिपिक टंकलेखक २ तसेच चालक, शिपाई अशी सहा पदे शिपाई बाह्यस्रोताद्वारे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे.नागरिकांची कामे रखडलीचिमुरचे पहिले अप्पर जिल्हाधिकारी म्हणून शशिकांत सुके यांची राज्य शासनाने ३० एप्रिल २०२० रोजी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र दोन महिने होवूनही रूजू झाले नाहीत. त्यामुळे नागरिकांची विविध कामे रखडली आहेत. दरम्यान खासदार अशोक नेते यांनी आयुक्त (महसूल) नागपूर यांना पत्र लिहून चिमूर येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना रूजू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी