शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या 155 शाळांमधील अंधार दूर होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 05:00 IST

 विजेअभावी शैक्षणिक उपक्रम राबविण्यास अडचणी आल्या. दरम्यान, मुख्याध्यापकांना समस्यांना तोंड द्यावे लागल्याने अनेक शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतींनी संयुक्त बैठका घेऊन वीज बिल भरण्यासाठी तोडगा काढण्याचा प्रयत्न करून पाहिला. पण, अपयश आले. जिल्हा परिषद शिक्षण विभागानेही हात वर केले. तेव्हापासून जिल्ह्यातील १५ प्राथमिक शाळा अंधारात आहेत. जि. प. ने शाळांना अनुदान देण्यास अपयशी ठरल्यानंतर राज्यातील अनेक जि. प. अध्यक्षांनीहा प्रश्न राज्य शासनाकडे मांडला. 

ठळक मुद्देसादील खर्चातून वीज बिल भरणा : शासन देणार चार लाखांचा निधी

  राजेश मडावी    लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या १५५ शाळांमधील वीज बिल थकीत झाल्याने  पुरवठा कायमस्वरूपी बंद आहे. बिल भरण्यासाठी अन्य पर्यायच नसल्याने सांगून जि. प. ने हात वर केले. त्यामुळे अखेर राज्य शासनानेच सादील अनुदानातून ४ लाख १५ हजारांचा निधी गुरूवारी मंजूर केली. यातून शाळांचा अंधार दूर होणार आहे. स्थानिक स्वराज संस्थांनी चालविलेल्या प्राथमिक शाळांना नियमित वीज पुरवठा करूनही बिल भरण्यात आले नाही. त्यामुळे वीज वितरण विभागाने  या शाळांचा पुरवठा मागील वर्षाच्या शैक्षणिक सत्रातच खंडित केला होता  शैक्षणिक उपक्रम विजेअभावी शैक्षणिक उपक्रम राबविण्यास अडचणी आल्या. दरम्यान, मुख्याध्यापकांना समस्यांना तोंड द्यावे लागल्याने अनेक शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतींनी संयुक्त बैठका घेऊन वीज बिल भरण्यासाठी तोडगा काढण्याचा प्रयत्न करून पाहिला. पण, अपयश आले. जिल्हा परिषद शिक्षण विभागानेही हात वर केले. तेव्हापासून जिल्ह्यातील १५ प्राथमिक शाळा अंधारात आहेत. जि. प. ने शाळांना अनुदान देण्यास अपयशी ठरल्यानंतर राज्यातील अनेक जि. प. अध्यक्षांनीहा प्रश्न राज्य शासनाकडे मांडला. भौतिक, शैक्षणिक सुविधा व दैनंदिन उपयोगाचे साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी मागील वर्षीच्या वेत खर्चाच्या ४ टक्के सादीलवार खर्च करण्यास मान्यता देण्यात आली होती. अखेर  जि. प. शाळांची अडचण लक्षात घेऊन शालेय शिक्षण विभागाने सादील खचार्चा पयार्य स्वीकारला. चंद्रपूर  जिल्ह्यासाठी ४ लाख १५ हजारांचा निधी मंजूर झाला. हा निधी कायमस्वरूपी खंडित झालेल्या शाळांचे वीज बिल भरणा करण्यास वापरला जाणार आहे.असे आहे अनुदानाचे स्वरूपवीज वितरण कंपनीकडून कायमस्वरूपी खंडित केलेल्या १५५ जि. प. शाळांचे वीज बिल सादील  खचार्तून केल्या जाईल. एक हजार रूपये प्रति शाळा प्रति महिने मयार्देत इतर निधीतून बीेल भरले नसल्यास सादील अनुदानातून हा खर्च भागविता येणार आहे. शाळांनी देयक भरल्यानंतर वीज वितरणचे अधिकारी ही माहिती  शिक्षण संचालकांना देतील.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाelectricityवीज