शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी सहायकांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2017 00:32 IST

महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना तालुका शाखेच्या वतीने कृषी विभागात सुधारीत आकृती बंध तयार करण्यात यावा ...

कृषी आकृतीबंधाची मागणी : बेमुदत आंदोलनाचा इशारालोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना तालुका शाखेच्या वतीने कृषी विभागात सुधारीत आकृती बंध तयार करण्यात यावा व कृती सहाय्यकांमधून पर्यवेक्षकाची पदे भरण्यात यावी, या मागणीसाठी कृषी सहायकांनी धरणे आंदोलन करुन लेखणीबंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. कृषी सहायकांनी ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर आंदोलन सुरू केल्याने शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. न्याय मागण्या मान्य न झाल्यास येत्या १० जुलैपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्यामुळे कृषी विभागाची कामे प्रभावित होण्याची शक्यता आहे.राज्य शासनाने मृत व जलसंधारण विभाग स्थापन केला आहे. याच अनुषंगाने मे महिन्यात शासन निर्णय निर्गमीत करण्यात आला आहे. यासाठी कृषी विभागातील कर्मचारी मृद व जलसंधारण विभागात वर्ग करण्याचे ठरविण्यात आले. यामुळे कृषी सहाय्यक पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांत संभ्रम निर्माण झाला आहे. कृषी विभागातील भवितव्यावरुन चिंता सतावत आहे. यावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १२ जूनपासून टप्प्यानुसार आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. यामुळे खरीपाच्या पेरणी दरम्यान शेतकऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शासनाने कृषी सहाय्यकांच्या मागण्या मान्य करुन तोडगा काढण्याची गरज आहे. पुढील टप्प्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण, विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयावर धरणे, १ जुलैला कृषी आयुक्त पुणे यांच्या कार्यालयावर मोर्चा नेण्याचे ठरविण्यात आले असून ३० जुलैपासून बेमुदत आंदोलन करण्याची तयारी संटघनेच्या पदाधिकाऱ्यांनी चालविली असून कामे प्रभावित होणार आहेत.