शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

सिंदेवाही कोविड केअर सेंटरमध्ये कोविड योद्धांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:21 IST

फोटो सिंदेवाही: शहरातील मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहात कोविड केअर सेंटरमध्ये कोविड योद्धांचा सत्कार माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर ...

फोटो

सिंदेवाही: शहरातील मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहात कोविड केअर सेंटरमध्ये कोविड योद्धांचा सत्कार माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सप्त वर्षपूर्ती केली आहे. यानिमित्ताने चंद्रपूर जिल्हा भाजपतर्फे जिल्ह्याभरात विविधांगी सेवाभावी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर सिंदेवाही शहरातील मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहात असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल असलेल्या बाधितांची निरंतर सेवा करणाऱ्या कोविड योद्धांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी, जि.प. समाजकल्याण सभापती नागराज गेडाम, जेष्ठ नेते प्रा. गणवीर, कमलाकर सिद्धमशेट्टीवार, पं.स. सदस्य रितेश अलमस्त, नामदेव लोखंडे, लोकनाथ बोरकर, सुरेश पा. ठाकरे, साईनाथ कुर्रेवार, नगरसेवक दिवाकर पुस्तोडे, हार्दिक सूचक, कोविड सेंटरमधील डॉक्टर्स, नर्स व कर्मचारी स्टॉप उपस्थित होते.

===Photopath===

050621\screenshot_20210605_162222.jpg

===Caption===

सिंदेवाही कोविड केअर सेंटरमध्ये कोविड योद्ध्यांचा सत्कार

केंद्रीय माजी गृहराज्यमंत्री हंसराजजी अहीर यांचे हस्ते