शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा काँग्रेसच सत्तेत येणार

By admin | Updated: December 5, 2015 09:07 IST

राज्यातील जनतेचा अल्पावधीतच झालेला भ्रमनिरास आणि सर्वसामान्य जनता आणि महिलांची असुरक्षितता, यामुळे जनतेचा युती सरकारवरून विश्वास उडाला आहे.

चारूलता टोकस : महिला मेळाव्यात आशावादचंद्रपूर : राज्यातील जनतेचा अल्पावधीतच झालेला भ्रमनिरास आणि सर्वसामान्य जनता आणि महिलांची असुरक्षितता, यामुळे जनतेचा युती सरकारवरून विश्वास उडाला आहे. त्यामुळे भविष्यात पुन्हा कॉगे्रसच सत्तेत येईल, असा आशावाद प्रदेश महिला काँँग्रेसच्या अध्यक्ष चारुलता टोकस यांनी व्यक्त केला. बुधवारी चंद्रपुरात महिला काँग्रेसचा जिल्हा मेळावा पार पडला. त्या प्रसंगी तया बोलत होत्या. अध्यक्षस्थानी आमदार विजय वडेट्टीवार होते. प्रदेश उपाध्यक्ष वनमाला राठोड, जिल्हा उपाध्यक्ष आसावरी देवतळे, डॉ. राजनी हजारे, नंदाताई अल्लुरवार, प्रदेश सरचिटणीस शेतकरी सेल जिल्हाध्यक्ष दिनेश चोखारे, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष आबिद अली, मलिक शाकिर, मनपाचे स्थाई समिती सभापती संतोष लहामगे, माजी सभापती रामु तिवारी, माजी महापौर संगीत अमृतकर आदी प्रमुख पाहुणे होते.यावेळी बोलाताना टोकस म्हणाल्या, महिलांचे मनोबल वाढविण्यासाठी काँगे्रसच्या सत्ताकाळात अनेक योजना राबविल्या गेल्या. महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी आमदार विजय वडेट्टवार यांचेही मार्गदर्शन झाले. सर्व तालुका अध्यक्षांकडून टोकस यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष अश्विनी खोब्रागडे यांनी केले. संचालन सुनीता धोटे व सुनीता अग्रवाल यांनी तर, शहर अध्यक्ष अनिता कथडे यांनी आभार मानले. मेळाव्याला जिल्हाभरातील पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या. (जिल्हा प्रतिनिधी)