शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या नवनियुक्त जि.प. सदस्यांचा सत्कार

By admin | Updated: March 23, 2017 00:36 IST

चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटीच्या वतीने इंटक भवनात नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्यांचा व पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती व सदस्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटीच्या वतीने इंटक भवनात नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्यांचा व पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती व सदस्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.यावेळी काँग्रेस विधीमंडळ गटनेते आ. विजय वडेट्टीवार, माजी आमदार सुभाष धोटे, माजी आमदार अविनाश वारजुरकर व जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या हस्ते नवनियुक्त सदस्यांचा व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.या बैठकीत जिल्हा परिषदेच्या गटनेते पदी सतिश वारजुकर व उपगटनेते पदी रमाकांत लोधे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.यावेळी विधानसभा उमेदवार घनश्याम मुलचंदानी, महेश मेंढे, माजी अध्यक्ष सुभाष गौर, ज्येष्ठ नेते विनोद दत्तात्रय, महिला अध्यक्षा अश्विनी खोब्रागडे, मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लहामगे, मनपाचे सभागृह नेता रामु तिवारी, माजी महापौर संगिता अमृतकर, युवक अध्यक्ष शिवा राव, जि.प. सदस्य राजेश कांबळे, गजानन बुटके, शिवानंद काळे, सुनंदा जिवतोडे, पं.स. सदस्य ज्ञानेश्वर कायरकर व सर्व तालुकाध्यक्ष गोदरू पाटील जुमनाके, प्रफुल खापर्डे उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)