शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्यावतीने चुलीवर स्वयंपाक करून इंधन दरवाढीचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 18:29 IST

वाशिम: शासनाने पेट्रोल, डिझेलसह घरगुती गॅसचे दर वाढविल्याचा निषेध कारंजा तालुका काँग्रेसच्यावतीने गुरुवार १२ एप्रिल रोजी धरणे आंदोलन करून करण्यात आला.

ठळक मुद्दे कारंजा तहसील कार्यालयासमोर कारंजा तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात येत आहे. शासनाने पेट्रोल, डिझेलसह घरगुती गॅसमधील दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे.

वाशिम: शासनाने पेट्रोल, डिझेलसह घरगुती गॅसचे दर वाढविल्याचा निषेध कारंजा तालुका काँग्रेसच्यावतीने गुरुवार १२ एप्रिल रोजी धरणे आंदोलन करून करण्यात आला. यावेळी तहसील कार्यालयासमोर काँग्रेस पदाधिकाºयांनी चुलीवर स्वयंपाक करून निषेध दर्शविला. यावेळी उपविभागीय अधिकाºयांना निवेदनही सादर करण्यात आले. 

कारंजा तालुका काँग्रेसच्यावतीने उपविभागीय अधिकाºयांना देण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद आहे की, सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेलसह घरगुती गॅसच्या किमतीत वाढ केल्याचा निषेध करण्यासाठी  कारंजा तहसील कार्यालयासमोर कारंजा तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात येत आहे. सरकारने पेट्रोल, डिझेल, तसेच स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत भरमसाठ वाढ करून सर्वसामान्यांना जगणे कठीण केले आहे, तसेच मागासवर्गीय समाजाच्याविरु द्ध कोरेगाव भीमा, उणासारख्या दुर्दैवी घटना घडवून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. अशा घटनांचा निषेध करण्यासाठी व शेतकºयांचे सरसकट कर्ज माफ करण्यासह इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठीच हे धरणे आंदोलन करण्यात येत आहे. शासनाने पेट्रोल, डिझेलसह घरगुती गॅसमधील दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनावर राहुलभाऊ ठाकरे, दिलिप भोजराज, माजी जि.प. अध्यक्ष तथा विद्यमान जि.प. सदस्य ज्योती गणेशपुरे, रमेश लांडकर, इसुभ हसन जट्टावाले, उमेश शिसोळे, तात्यासाहेब राऊत, मारोतराव बिल्लेवार, शेख नजिर, कादर अहेमद, हमिद खॉ, किरण धामणकर, उमेश शितोळे, अ‍ॅड. सुभान खेतीवाले, अ‍ॅड. वैभव लाहोटी, रमेश मुंदे, किरण घुले, यासिन खान, बाबाराव चौके, राज चौधरी, डॉ. गजानन क्षार, विलासबापू देशमुख, प्रकाश निंबलवार, वामन मारोती उगले आदि काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या स्वाक्षºया आहेत.