शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Top Marathi News LIVE Updates: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

वाहकांनो जरा जपून!

By admin | Updated: February 3, 2015 22:52 IST

बिना टिकीत प्रवाशांना एसटीत बसवून त्यांच्याकडून मिळणारे पेसे खिशात टाकणे, पार्सलची ने-आण करता येत नसली तरी कोणतीही परवानगी न घेणे, प्रवाशांना सुटे पैसे वापस

एका महिन्यात १४ एसटी वाहक निलंबित : मार्ग तपासणी पथकाने केली कारवाईसाईनाथ कुचनकार - चंद्रपूरबिना टिकीत प्रवाशांना एसटीत बसवून त्यांच्याकडून मिळणारे पेसे खिशात टाकणे, पार्सलची ने-आण करता येत नसली तरी कोणतीही परवानगी न घेणे, प्रवाशांना सुटे पैसे वापस करताना कुचराई करणे एसटी वाहकांना चांगलेच महागात पडले आहे. मागील एका महिन्यामध्ये चंद्रपूर विभागातील तब्बल १४ वाहकांना याच कारणावरून निलंबित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ११ जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याने सध्या महामंडळातील कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच खळबड उडाली आहे.‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे बिद्र असलेल्या एसटीचे खासगी वाहनांच्या तुलनेत भाडे जास्त असले तरी प्रवाशी आजही एसटीलाच प्राधान्य देतात. ग्रामीण भागाला शहराशी जोडण्याचे महत्त्वाचे काम एसटीने केले आहे. मात्र सध्या या ना त्या कारणामुळे एसटी चर्चेचा विषय बनत आहे. प्रवाशांना सुविधा उपलब्ध व्हावी, त्यांना कोणत्याही प्रकारे एसटीतून प्रवास करताना त्रास होऊ नये यासाठी महामंडळ प्रयत्नशील असले तरी काही कर्मचारी प्रवाशांना अशरश: वेठीस धरताना दिसते. त्यामुळे अनेकवेळा वाहन आणि प्रवाशांमध्ये खटकेही उडतात. हे प्रकार टाळण्यासाठी मार्ग तपासणी पथकाची निर्मिती करण्यात आली. याच तपासणीदरम्यान जानेवारी महिन्यामध्ये १४ वाहक विविध कारणांसाठी अपहार करताना आढळले आहे. त्यामुळे त्यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई केली आहे. तर ११ वाहकांना कारणे नोटीस बजावून उत्तर मागितले आहे.