शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

बंदर कोल ब्लॉक लिलाव रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 05:00 IST

ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या उत्तरेला बंदर कोल ब्लॉक आहे. हा कोल ब्लॉक लिलाव करण्यासाठी केंद्राने लिलाव प्रक्रियेत समाविष्ट केला आहे. या ब्लॉकमध्ये बंदर, शेडेगाव, अमरपुरी, मजरा व गदगाव परिसर येतो. या परिसरात वाघ व इतर वन्य प्राण्यांचे वास्तव्य आहे. मेळघाट व बोर अभयारण्याला जोडणारा वन्यप्राण्यांचा भ्रमंती मार्ग म्हणून ओळखला जातो. याच मार्गावर कोळसा खाण झाली तर सर्व वन्यप्राण्यांच्या भ्रमण मार्ग बंद होणार आहे.

ठळक मुद्देपर्यावरण संघटनेची मागणी : एसडीओला निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या बंदर कॉल ब्लॉकमुळे ताडोबातील वाघ व कॉरिडॉर बाधित होणार आहे. तत्कालीन सरकारने हे ब्लॉक दोनदा रद्द केले होते. मात्र, केंद्र सरकारने बंदर कोल ब्लॉकला लिलाव प्रक्रियेत सामील केले. त्यामुळे या प्रक्रियेतून बंदर ब्लॉक रद्द करण्याची मागणी तरूण पर्यावरणवादी मंडळ व विविध पर्यावरण संघटनांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या उत्तरेला बंदर कोल ब्लॉक आहे. हा कोल ब्लॉक लिलाव करण्यासाठी केंद्राने लिलाव प्रक्रियेत समाविष्ट केला आहे. या ब्लॉकमध्ये बंदर, शेडेगाव, अमरपुरी, मजरा व गदगाव परिसर येतो. या परिसरात वाघ व इतर वन्य प्राण्यांचे वास्तव्य आहे. मेळघाट व बोर अभयारण्याला जोडणारा वन्यप्राण्यांचा भ्रमंती मार्ग म्हणून ओळखला जातो. याच मार्गावर कोळसा खाण झाली तर सर्व वन्यप्राण्यांच्या भ्रमण मार्ग बंद होणार आहे. त्यामुळे वन्यप्राणी गावाकडे कूच करतील. यातून मानव व वन्यजीव संघर्ष वाढेल. त्यामुळे ब्लॉक लिलाव प्रक्रियेतून बंदरला वगळावे, अशी मागणी तरूण पर्यावरणवादी मंडळाचे अमोद गौरकर, वीरेंद्र हिंगे, मोरेश्वर पांगुळ, पर्यावरण संवर्धन समितीचे कवडु लोहकरे, सुशांत इंदूरकर, मोहन सातपैसे, समीर बंडे, ताडोबा मित्र परिवारचे इमरान कुरेशी, बालाजी ढाकूनकर उपस्थित होते

टॅग्स :Tadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प