शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मानोरा येथे रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:39 IST

बल्लारपूर : तालुक्यातील मानोरा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समिती, पंचशील बौद्ध मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने व सुशिलाबाई रामचंद्र ...

बल्लारपूर : तालुक्यातील मानोरा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समिती, पंचशील बौद्ध मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने व सुशिलाबाई रामचंद्र मामीडवार समाजकार्य महाविद्यालय चंद्रपूर यांच्या सहकार्याने संताजी जगनाडे महाराज जयंती व महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिरात २६ जणांनी रक्तदान केले.

शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच लहुजी टिकले, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष साईनाथ ढोंगे, सेवानिवृत्त पोलीस पाटील देविदास पिपरे आदी उपस्थित होते. शिबिरात जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथील रक्तपेढीचे कर्मचारी पंकज पवार, वर्षा सोनटक्के, अपर्णा रामटेके, लक्ष्मण नगराळे, रुपेश घुमे, ऋषी पिपरे,अंकुश दुधबळे, अभिषेक टिकले, आकाश गव्हारे, शुभम राहुलवार, अनिकेत आत्राम, संजय बुरांडे, विजय पिपरे, प्रसन्नजीत चांदेकर, अमन धोंगडे आदी उपस्थित होते.

बॉक्स

करंजी येथे कॉंग्रेसतर्फे रक्तदान शिबिर

आक्सापूर : पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या वाढदिवसानिमित्त विजय वडेट्टीवार फॅन्स क्लब करंजीच्या वतीने रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिरात अनेकांनी रक्तदान केले. यावेळी काँग्रेसचे जिल्हा सचिव कमलेश निमगडे, तहसीलदार के. डी. मेश्राम, बाजार समिती सभापती सुरेश चौधरी, राजीव सिंह चंदेल, गौतम झाडे, गोंडपिपरी यंग ब्रिगेडचे अध्यक्ष सुरज माडुरवार, नगरसेक निरज चापले, पत्रकार समीर निमगडे, चंद्रजित गव्हारे, अस्लम शेख, आशिष निमगडे, राजू झाडे, तं. मुं. स अध्यक्ष दिलीप वासेकर, दिलीप गुरनुले, पोलीस पाटील तेलकापल्लीवार, सुरेश शिवासकर, झाराबाई चांदेकर, चरणदास मांदाडे, मधुकर तेलकपल्लीवार, संजय गांधी निराधार समिती सदस्य सचिन फुलझले, मुख्य आयोजक कमलेश निमगडे आदी उपस्थित होते.