शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

ब्लास्टिंगमुळे घरांना भेगा

By admin | Updated: March 12, 2016 01:21 IST

वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड बल्लारपूर क्षेत्रातील गोवरी, पवनी खदानीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त बारूदचा वापर करून शक्तीशाली ब्लास्टिंग करण्यात येत आहे.

विधानसभेत होणार चर्चा : दोषींवर कारवाईची मागणीबी.यु. बोर्डेवार राजुरावेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड बल्लारपूर क्षेत्रातील गोवरी, पवनी खदानीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त बारूदचा वापर करून शक्तीशाली ब्लास्टिंग करण्यात येत आहे. यामुळे गोवरी येथील शिवाजी विद्यालय व गोवरी गावातील अनेक घरांना भेगा पडल्या आहेत. ही बाब गंभीर असून शेकडो शालेय विद्यार्थी व नागरिकांचे जीवन धोक्यात येत आहे. हा प्रश्न राजुराचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी विधानसभेत उपस्थित केला असून यावर दोन दिवसात विधानसभेत चर्चा होणार आहे.वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड अंतर्गत गोवरी, पवनी, परिसरात वेकोलिच्या ब्लास्टिंगमुळे घरांना, गाळांना तडे पडत असल्याचा अहवाल या भागातील तलाठ्यांनी दिला आहे. बल्लारपूर क्षेत्रात जमिनीमधून जास्त कोळसा निघावा, या हेतुने शक्तीशाली क्षमतेपेक्षा जास्त बारूदचा वापर करून ब्लास्टिंग करण्यात येत असल्याचे विधानसभेत केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या खदानी मोठ्या प्रमाणात असून या ठिकाणी नियमाची पायमल्ली होत आहे. परंतु याची योग्य ती दखल घेतली जात नाही. त्यामुळे नागरिकाचे जीवन धोक्यात आणण्याचे काम वेकोलि करीत आहे. राजुरा परिसर नक्षलग्रस्त भाग असून वेकोलिमध्ये मोठ्या प्रमाणात बारूदचा वापर केला जातो. ही बारुद येते कुठून, त्याचा वापर कसा होत आहे, याचीसुद्धा चौकशी करणे गरजेचे आहे.वेकोलिच्या खदानीमुळे गोवरी येथील शाळेचे विद्यार्थी शाळेमध्ये बसायला घाबरत असून झाडाखाली बसत आहे. गोवरी गावातील नागरिकसुद्धा भयभीत झाले आहे. वेकोलि मोठ्या प्रमाणात कोळसा भुगर्भातून काढताना नागरिकांना त्रास होऊ नये याचा विचार करीत नाही. केवळ टार्गेट पूर्ण करण्यासाठी क्षमतेपेक्षा जास्त वापर करुन नागरिकांना त्रास दिला जात आहे. याला वेकोलि गोवरी, पवनीचे वेकोलिचे अधिकारी जबाबदार असून अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल होणार नाही तेव्हापर्यंत हा प्रकार थांबणार नाही, असे बोलले जात आहे.