शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

लोहार समाजाने आधुनिक विचारांकडे वाटचाल करावी

By admin | Updated: March 16, 2016 08:35 IST

समाज बांधवांच्या जीवनात नव्या वाटा गरजेचे आहेत. प्रगतीसाठी व विकासासाठी शिक्षणही महत्त्वाचे आहे.

दहेली येथे प्रबोधन मेळावा : सामाजिक कार्यकर्ता व गुणवंतांचा सत्कार बल्लारपूर : समाज बांधवांच्या जीवनात नव्या वाटा गरजेचे आहेत. प्रगतीसाठी व विकासासाठी शिक्षणही महत्त्वाचे आहे. परंपरागत व्यवसायाला आधुनिकतेची झालर देणे क्रमप्राप्त असून यासाठी शिवधनुष्य पेलण्याची मानसिकता बाळगा. लोहार समाज बांधवांनी इतिकर्तव्य समजून आधुनिक विचाराने वाटचाल करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे शिक्षण व बांधकाम समिती सभापती देवराव भोंगळे यांनी केले. दहेली येथे समाजप्रबोधन मेळावा रविवारी पार पडला. या कार्यक्रमात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. बल्लारपूर तालुका लोहार व तत्सम जाती बहुुउद्देशीय विकास सामाजिक संघटनेच्या वतीने दहेली येथील हनुमान मंदिर देवस्थानच्या प्रांगणात तालुकास्तरीय प्रभू विश्वकर्मा जयंती कार्यक्रमाचे औचित्य साधून सामाजिक प्रबोधन मेळावा व सामाजिक कार्यकर्ता, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत गुरू, पंचायत समितीचे उपसभापती अनेकश्वर मेश्राम, माजी सभापती अ‍ॅड. हरीश गेडाम, बल्लारपूरचे ठाणेदार प्रदीप सिरस्कर, गाडी लोहार महासंघाचे महासचिव सुरेश मांडवगडे, नाभिक विचारमंच संस्थापक हरिश ससनकर, दहेलीचे सरपंच ज्ञानेश्वर टेकाम, माजी उपसभापती विलास बोबडे, शैलेश बावणे, कविता गेडाम, मारोती साव, आनंदराव बावणे, गजानन चिंचोलकर, संतोष जगझाप, नवनाथ कांबळे यांची उपस्थिती होती.यावेळी गुणवंत विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्त्यांचा स्मृतीचिन्ह ेदेऊन सत्कार करण्यात आला. (शहर प्रतिनिधी)