शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

भद्रावती नगर परिषदतर्फे भद्रावती भूषण

By admin | Updated: February 2, 2016 01:17 IST

भद्रावती नगर परिषदेने जिल्हा परिषद हायस्कुल भद्रावती येथे भद्रावती भूषण व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते.

भद्रावती : भद्रावती नगर परिषदेने जिल्हा परिषद हायस्कुल भद्रावती येथे भद्रावती भूषण व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये प्राविण्यप्राप्त विद्यार्थी व मान्यवरांचा अनुक्रमे सन्मानपत्र व भद्रावती भूषण पुरस्कार आ. बाळू धानोरकर, तहसिलदार सचिन कुमावत, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, मुख्याधिकारी विनोद जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी न.प.चे पदाधिकारी प्रमोद गेडाम, सुधीर सातपुते, विनोद वानखेडे, संदीप वडाळकर, प्रशांत झाडे, प्रमोद नागोसे, मिनल आत्राम, माया नारळे, शारदा ठवसे व नालंदा पाझारे हे उपस्थित होते. यावेळी आ. बाळू धानोरकर यांनी नागरिकांना संबोधित केले. ते म्हणाले, भद्रावती शहराचे नाव लौकीक करणारे कार्यक्रम दरवर्षी आयोजित करण्यात यावे. याकरिता लागणारे सहकार्य वेळोवेळी मी करीत राहीन. अध्यक्ष अनिल धानोरकर यांनी भद्रावती शहरातील विशेष प्राप्ती करणाऱ्यांनाच नगरपरिषदेकडून गौरविण्यात येते. मुख्याधिकारी, यांनी हागणदारी मुक्त शहर करण्याकरिता ज्या नागरिकांकडे शौचालय नाही, अशा नागरिकांनी त्वरित नगर परिषदेकडे अर्ज करून शौचालय उपलबध करून घेण्याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये वर्ग ४ था शिष्यवृत्ती परीक्षा प्रथम अमोशिनी मंगल कृष्णपल्लीवार, जि.प. उच्च प्राथ. शाळा गवराळा, द्वितीय चिराग विनोद मोतेकर, जि.प. उच्च प्राथ. शाळा गवराळा वर्ग १० वा, प्रथम कुमारी श्वेता प्रकाश पोटे, सेंट अ‍ॅनस हायस्कूल भद्रावती, द्वितीय तेजश्री मुकुंद बोंदरे, आॅर्डनन्स फॅक्टरी हायर सेकंडरी स्कुल ओ.एफ. चांदा व हर्षा यशवंत वाघ, यशश्री संजय नैताम या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)