शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
3
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
4
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
5
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
6
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
7
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
8
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
9
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
10
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
11
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
12
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
13
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
14
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
15
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
16
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
17
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
18
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
19
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
20
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
Daily Top 2Weekly Top 5

नऊ शाळांमध्ये वाजली घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 05:00 IST

माध्यमिक विद्यालय गोविंदपूर, अरूणभाऊ झाडे विद्यालय नांदेड, प्रशांत विद्यालय किटाळी, सरस्वती विद्यालय कोजबी, मिनाताई माध्यमिक विद्यालय नवखळा, समाजसेवा विद्यालय वाढोणा, कृषक विद्यालय कोटगाव, समता विद्यालय पाहार्णी आणि धर्मराज विद्यालय नवेगाव पांडव या त्या शाळा असून या शाळांनी आपापल्या शाळेत ९ वी आणि १० वीचे वर्ग सुरू केले आहेत.

ठळक मुद्देनियम पाळत वर्ग सुरू : तालुक्यातील माध्यमिक शाळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत तालुक्यात नऊ शाळांमध्ये ९ वी व १० वीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. या शाळांचा धडा घेत आणखी काही शाळा आपल्या शाळेत वर्ग सुरू करतील, असे बोलले जात आहे.तालुक्यात काही इंग्रजी माध्यमांच्या शाळांसह एकूण ४३ माध्यमिक शाळा आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करावयाच्या की नाही, या विवंचनेत त्या त्या ठिकाणचे शाळा प्रशासन आहे. अशातच तालुक्यातील नऊ आपापल्या शाळेत नववी आणि दहावीचे वर्ग सुरू केले आहे. माध्यमिक विद्यालय गोविंदपूर, अरूणभाऊ झाडे विद्यालय नांदेड, प्रशांत विद्यालय किटाळी, सरस्वती विद्यालय कोजबी, मिनाताई माध्यमिक विद्यालय नवखळा, समाजसेवा विद्यालय वाढोणा, कृषक विद्यालय कोटगाव, समता विद्यालय पाहार्णी आणि धर्मराज विद्यालय नवेगाव पांडव या त्या शाळा असून या शाळांनी आपापल्या शाळेत ९ वी आणि १० वीचे वर्ग सुरू केले आहेत.या संदर्भात संवर्ग विकास अधिकारी प्रमोद नाट यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही नऊ शाळा नियम पाळत सुरू झाल्याचे सांगितले.जि.प.शाळा ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांविनाकाही माध्यमिक शाळांमध्ये वर्ग सुरू करण्यात आले असले तरी जि.प.च्या प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळा पूर्ण जुलै महिना विद्यार्थ्यांविना राहणार आहेत. १ ऑगस्टपासून सहावी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे निर्देश असल्याने सध्या जि.प.च्या शाळा विद्यार्थ्यांविना आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळा