शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
2
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
3
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
4
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
5
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
6
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
7
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
8
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
9
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
10
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
11
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
12
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
13
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
14
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
15
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
16
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
17
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
18
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
19
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
20
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
Daily Top 2Weekly Top 5

वाघ शोधणाऱ्यांवर मधमाश्यांचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 05:00 IST

गोंडपिपरी तालुक्यात येणाºया शिवणी गावाजवळ वैनगंगा-वर्धा नदीचा संगम आहे. या संगमाच्या मध्यभागी बेट आहे. या बेटावर दोन हजार हेक्टर शेती आहे. या बेटावर काही शेतकºयांना वाघ दिसला. त्यांनी लगेच वनविभागाला याची माहिती दिली. दोन वनरक्षक, सात वनमजुरांचा ताफा संगमाजवळ पोहचला. तिथून वनकर्मचाºयांनी नावेने प्रवास करीत बेट गाठले. आठ वनकर्मचारी आणि बेटावरील दहा ते पंधरा शेतकºयांचा टिमने वाघाचा शोध सुरू केला. 

ठळक मुद्देवनकर्मऱ्यांसह २० गावकरी जखमी : बचावासाठी काहींची नदीपात्रात उडी

  लोकमत न्यूज नेटवर्कगोंडपिपरी : शिवारात वाघोबा आल्याची माहिती मिळाली. वनकर्मचारी, वनमजूरांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. वनकर्मºयांच्या सोबतीला दहा ते पंधरा गावकरी होते. वाघाचा शोध सुरू होता. याच दरम्यान मधमाश्यांनी हल्ला केला. धावाधाव सुरू झाली. मधमाश्यापासून बचाव करण्यासाठी काहींनी नदी पात्रात उडी घेतली. धावपळीत काही जमिनीवर कोसळले. तर मधमाश्यांनी अनेकांना चावा घेतला.  या साºया प्रकारात वन कर्मचाºयांसह २० गावकरी किरकोळ जखमी झालेत. ही घटना गोंडपिपरी तालुक्यातील शिवणी गावाजवळ असलेल्या बेटावर रविवारी दुपारच्या सुमारास घडली.गोंडपिपरी तालुक्यात येणाºया शिवणी गावाजवळ वैनगंगा-वर्धा नदीचा संगम आहे. या संगमाच्या मध्यभागी बेट आहे. या बेटावर दोन हजार हेक्टर शेती आहे. या बेटावर काही शेतकºयांना वाघ दिसला. त्यांनी लगेच वनविभागाला याची माहिती दिली. दोन वनरक्षक, सात वनमजुरांचा ताफा संगमाजवळ पोहचला. तिथून वनकर्मचाºयांनी नावेने प्रवास करीत बेट गाठले. आठ वनकर्मचारी आणि बेटावरील दहा ते पंधरा शेतकºयांचा टिमने वाघाचा शोध सुरू केला. शोधाशोध सुरू असताना दुपारच्या सुमारास बेटावरील एका झाडावर असलेल्या मधमाश्यांनी शोध घेणाºया टिमवर हल्ला केला. मधमाश्यांचा हल्ला होताच टिममधील सदस्यांची धावाधाव सुरू झाली. धावताना अनेकजण जमिनीवर पडल्याने किरकोळ जखमी झाले. मधमाश्यापासून बचाव करण्यासाठी काहींनी नदीपात्रात उडी घेतली. तरीही मधमाश्यांनी अनेकांना चावा घेतला. टिममधील जवळपास सर्वच सदस्य जखमी झालेत. वाघ दिसला नाही मात्र मधमाश्यांनी दिलेल्या जखमा घेऊन वनकर्मचारी आणि गावकऱ्यांनी घाबरून घराचा रस्ता पकडला.

वाघ गेला कुठे?शिवणी गावाजवळील बेटावर असलेल्या शेतशिवारात अनेकांना वाघ दिसला. हा वाघ तिथे कसा आला? त्याने कुणाची शिकार केली का? येथून तो कुठे गेला? या प्रश्नांचे उत्तर मिळू शकले नाही. वनकर्मचारी वाघाचा शोध घ्यायला गेले. मात्र मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे त्यांनाही तसेच परतावे लागले.  

शिवणी परिसरात वाघ आल्याची माहिती मिळाली. दोन वनरक्षक आणि वनमजुरांची टिम शोधाशोध करीत असताना मधमाश्यांनी हल्ला केला. काही किरकोळ जखमी झालेत.- एस.जे.बोबडे, वनपरिक्षेत्राधिकारी,धाबा.

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभाग