शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपूरला मुबलक पाणी पुरवठा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 05:00 IST

सद्यास्थितीत येथील जीवन प्राधिकरण केंद्राला वर्धा नदीच्या पात्रातील तीन खुल्या विहिरीतून पाणी पुरवठा होतो. उन्हाळ्यात पात्रातील पाणी कमी झाले की, दोन विहिरी कोरड्या पडतात. त्यानंतर केवळ एकाच विविहीरीद्वारे पाणी पुरवठा होतो. यामुळे शहरात पाणी टंचाई होते. गेल्या अनेक वर्षांपासून कमी अधिक प्रमाणात पाणी टंचाईची झळ येथील नागरिकांना बसत आहे. यावर उपाय, तसेच शहराचा होत असलेला विस्तार लक्षात घेऊन रेडियल वेल खोदण्याचा निर्णय घेण्याता आला आहे.

ठळक मुद्दे९ कोटी ४० लाखांची तरतूद : वर्धानदी पात्रात रेडियल वेल कामाला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर: येथील जीवन प्राधिकरणाकडून वर्धा नदीच्या पात्रात रेडियम वेल (पुरवठा विहिर) खोदण्यात येत आहे. या विहिरीच्या कामाला प्रारंभ झाला असून येत्या दीड वर्षात कामपूर्ण होणार असून यावर एकूण ९ कोटी ४० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.सद्यास्थितीत येथील जीवन प्राधिकरण केंद्राला वर्धा नदीच्या पात्रातील तीन खुल्या विहिरीतून पाणी पुरवठा होतो. उन्हाळ्यात पात्रातील पाणी कमी झाले की, दोन विहिरी कोरड्या पडतात. त्यानंतर केवळ एकाच विविहीरीद्वारे पाणी पुरवठा होतो. यामुळे शहरात पाणी टंचाई होते. गेल्या अनेक वर्षांपासून कमी अधिक प्रमाणात पाणी टंचाईची झळ येथील नागरिकांना बसत आहे. यावर उपाय, तसेच शहराचा होत असलेला विस्तार लक्षात घेऊन रेडियल वेल खोदण्याचा निर्णय घेण्याता आला आहे.महाराष्ट्र सूवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत बल्लारपूर पाणी पुरवठा योजना टप्पा २ अंतर्गत हे काम होत असून ही रेडियल वेल नदीच्या तिरापासून १५० मीटर आत, नदीच्या पात्राच्या मध्यभागी असणार आहे. ही विहिर जमिनीच्या १० मीटर खोल राहणार असून जमिनीच्या वर २४ मीटर उंच राहणार आहे. रेडियल वेलमध्ये पाणी झऱ्यातून मिळत राहील. यामुळे ते मुळातच शुद्ध राहणार असल्याने जीवन प्राधिकरणाचा जलशुद्धीकरणावरचा खर्च कमी होणार आहे. याची पाणी साठवणूकीची क्षमता दर दिवशी तीन कोटी लीटर एवढी राहील. सध्याच्या व्यवस्थेत ती एक कोटी आहे. यावरुन तयार होत असलेल्या रेडियम वेलची उपयोगीता लक्षात येते.

टॅग्स :water shortageपाणीकपात