शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हॅलेन्टाईन डे’ च्या विरोधासाठी बजरंग दलाची रॅली

By admin | Updated: February 15, 2016 01:03 IST

पाश्चिमात्य संस्कृतीचा भाग असलेल्या ‘व्हॅलेन्टाईन डे’ ला विरोध करण्यासाठी रविवारी बजरंग दलाच्यावतीने चंद्रपुरात मोटारसायकल रॅली काढण्यात आली.

चंद्रपूर : पाश्चिमात्य संस्कृतीचा भाग असलेल्या ‘व्हॅलेन्टाईन डे’ ला विरोध करण्यासाठी रविवारी बजरंग दलाच्यावतीने चंद्रपुरात मोटारसायकल रॅली काढण्यात आली. तरुणाईने व्याभिचारापासून दूर राहण्याचे आवाहन या रॅलीद्वारे करण्यात आले.स्थानिक समाधी वॉर्डातील विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयापासून निघालेली ही रॅली जोडदेऊळ चौक, मिलन चौक, गांधी चौक, जटपुरा या मार्गाने फिरून कस्तुरबा चौक मार्गे गांधी चौकात पोहचली. तेथे रॅलीचे विसर्जन करण्यात आले. यावेळी अ‍ॅड.हरिष मंचलवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ‘व्हॅलेन्टाईन डे’ चा निषेध करून ‘जय श्री राम’, ‘भारत माता की जय’, ‘भारतीय संस्कृतीचा विजय असो’ अशा घोषणा देण्यात आल्या. आमचा विरोध प्रेमाला नसून प्रेमाच्या नावाखाली चालणाऱ्या व्याभिचारी कृत्याला असल्याचे यावेळी बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ही रॅली विहिंपेचे मंत्री अ‍ॅड.हरिष मंचलवार, जिल्हा संयोजक अंकुश चौधरी यांच्या नेतृत्वात काढण्यात आली. रॅलीमध्ये बजरंग दलाचे जिल्हा सहसंयोजक कमलेश मडावी, सागर कालिया, प्रसाद शेटे, शहर संयोजक अंकुश दारव्हेकर, नगर सहसंयोजक विठ्ठल निखारे, सुहास मोहुर्ले, संपर्क प्रमुख निलेश शर्मा यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)