शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

पुरोगामी शिक्षक संघटनेतर्फे पूरग्रस्तांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 00:19 IST

पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीतर्फे ‘एक कुटुंब- एक किट’ ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार एका किटमध्ये तांदूळ, तुरडाळ, गव्हाचे पीठ, आदी जिवनावश्यक वस्तू अशा एक लाख ८० हजार रुपयांचे साहित्य पाठविण्यात आले. सदर साहित्य कोल्हापुरातील शिक्षक संघटनेच्या माध्यमातून वितरीत करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देजीवनावश्यक कीटच्या रुपात मदत

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोल्हापूर परिसरात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पूर आला. परिणामी येथील जनजीवन विस्कळीत झाले. त्यामुळे अनेक सामाजिक संघटनेतर्फे मदत करण्यात येत आहे. त्याना हातभार लावण्यासाठी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने एक लाख ८० हजार रुपयांची मदत पाठवली.पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीतर्फे ‘एक कुटुंब- एक किट’ ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार एका किटमध्ये तांदूळ, तुरडाळ, गव्हाचे पीठ, आदी जिवनावश्यक वस्तू अशा एक लाख ८० हजार रुपयांचे साहित्य पाठविण्यात आले. सदर साहित्य कोल्हापुरातील शिक्षक संघटनेच्या माध्यमातून वितरीत करण्यात येणार आहे. मदत संकलनासाठी राज्य सरचिटणीस हरीश ससनकर, विजय भोगेकर, अल्का ठाकरे, दीपक वरहेकर, रवी सोयाम, निखिल तांबोळी, सुनीता इटनकर, शालिनी देशपांडे माधुरी निंबाळकर, गजानन चिंचोळकर, संजय चिडे, सुनील जाधव, राजू घोरुडे, विनोबा आत्राम, अतुल तिवाडे, नरेंद्र डेंगे, निरंजन गजबे आदींनी प्रयत्न केले.

टॅग्स :Socialसामाजिक