शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

गुरुदेव सेवा कार्यातील विशेष योगदानासाठी अशोक जीवतोडे यांचा सत्कार

By admin | Updated: November 1, 2015 01:10 IST

गुरुदेव सेवा मंडळासाठी केलेल्या विशेष योगदानासाठी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्यावतीने गुरूकुंज मोझरी येथे ...

चंद्रपूर : गुरुदेव सेवा मंडळासाठी केलेल्या विशेष योगदानासाठी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्यावतीने गुरूकुंज मोझरी येथे ३१ आॅक्टोबरला चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोक जीवतोडे यांचा सत्कार करण्यात आला.मोझरी येथील ४७ व्या पुण्यतिथी महोत्सवा दरम्यान शनिवारी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळातील कार्यकर्ता संमेलन आणि सत्कार समारंभ पार पडला. या दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातून डॉ.अशोक जीवतोडे आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या उषा हजारे यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बबनराव वानखेडे होते. रामकृष्णदादा बेलूरकर, विदर्भ सचिव भानुदास कराडे, चंद्रपूरचे सेवाधिकारी लक्ष्मणराव गमे, जगन्नाथदास बोढाले गुरुजी, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी मंचावर उपस्थित होते. यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. अशोक जीवतोडे म्हणाले, राष्ट्रसंतानी दाखविलेल्या मार्ग समाज उन्नतीचा आहे. ही काळाची गरज असल्याने आपण या कार्यात समर्पित भावनेने आणि जोमाने कार्य करू. तन, मन, धनाने आपण सर्वांसोबत राष्ट्र, असे ते म्हणाले. या समारंभात आपला सत्कार होणे हे आपले भाग्य असल्याची कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाला राज्यभरातील प्रतिनिधी, कार्यकर्ते उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)