शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

आर्वीची आदर्श गावाकडे वाटचाल; नागरिकांचेही योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:34 IST

सरपंच सेवा संघ संस्थेअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ गाव व सुंदर गाव या संकल्पनेच्या माध्यमातून हागणदारीमुक्त, व्यसनमुक्त, जैविक शेती ...

सरपंच सेवा संघ संस्थेअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ गाव व सुंदर गाव या संकल्पनेच्या माध्यमातून हागणदारीमुक्त, व्यसनमुक्त, जैविक शेती पद्धत, आदर्श ग्राम बनविण्यासाठी आर्वीची वाटचाल सुरू आहे. गावात मशाल दिवंडी घेऊन स्वच्छतेसंबंधी लोकजागृती करणे, स्वच्छता अभियान राबवून गावातील रस्ते झाडून मोकळ्या जागेतील घाण स्वच्छ करणे, गावात गुड मार्निंगचे पाच पथक तयार करून उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना पुष्प देऊन शौचालयाचा वापर करण्यास सांगणे, यासह इतर उपक्रम राबविले जात आहे. याला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

नुकतेच वर्ग पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले असल्याने शाळा व शाळेच्या परिसरात फवारणी करून सॅनिटाईझ करण्यात आले. महिलांनी गुडमार्निंग पथक तयार करून स्वत: पहाटे पाच वाजल्यापासून गावातील एकही व्यक्ती उघड्यावर शौचास जाणार नाही याची खबरदारी घेत आहे. या उपक्रमात सरपंच शालू लांडे, उपसरपंच सुभाष काटवले, सदस्य बंडू आईलवार, भास्कर डोंगे, मारोती महाकुलकर, सुवर्णा महाकुलकर, वंदना मुसळे, उषाताई उपरे, रामटेके, कोहपरे प्रयत्नरत असून, बचतगटाच्या महिला व गावकऱ्यांचे सहकार्य लाभत आहे.