शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आॅल इंडिया आदिवासी एम्प्लाईज फेडरेशनच्या वतीने निवेदन

By admin | Updated: March 14, 2016 00:59 IST

आॅल इंडिया आदिवासी एम्प्लाइज फेडरेशन शाखा ब्रह्मपुरीच्या वतीने नांदेड येथील सहायक जिल्हाधिकारी ...

ब्रह्मपुरी : आॅल इंडिया आदिवासी एम्प्लाइज फेडरेशन शाखा ब्रह्मपुरीच्या वतीने नांदेड येथील सहायक जिल्हाधिकारी डॉ. रवींद्र भाऊड यांची बदली रद्द करण्याविषयीचे निवेदन उपविभागीय अधिकारीतर्फे मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.नांदेडचे सहायक जिल्हाधिकारी डॉ. रवींद्र भाऊड यांनी औरंगाबाद येथील जात पडताळणी समिती आयुक्ताच्या मदतीने ‘मन्नेरवारलू’ या बोगस गैरआदिवासी जातीच्या लोकांचे जातीचे प्रमाणपत्र व वैद्यता प्रमाणपत्र देणाऱ्या रॅकेटचा शोध लावून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. या प्रकाराला चिडून ‘मन्नेरवारलू’ या समुहाने शासन दरबारी संघटनेच्या आधारे आंदोलन करून डॉ. रवींद्र भाऊड यांची बदली करवून घेतली. त्यांची बदली एका कर्तव्यदक्ष व प्रामाणिक अधिकाऱ्यांवर होणारा अन्याय असल्याने बदली रद्द करण्यात यावी व त्यांना न्याय मिळवून देण्यात यावा, यासाठी आॅल इंडिया आदिवासी एम्प्लाइज फेडरेशन शाखा ब्रह्मपुरीच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. विजय खंडाते, सचिव कपूर नाईक, गुरुदास कुमरे, प्रा. दिवाकर सिडाम, के.एस. पेंदाम, एम.एस. दलांजे, आर.जी. तुमराम, के.जी. घरत, ए.के.उईके, वाय.के.नहामूर्ते, एम.एस. महाल, प्रा.पी.टी. मडावी, जी.एस. कुमरे यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)