शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

३३१ कोटी ८६ लाखांचा वार्षिक आराखडा लघु गटाकडून प्रस्तावित

By admin | Updated: January 27, 2015 23:31 IST

सर्वसाधारण योजना, आदिवासी उपयोजना व अनुसूचित जाती उपयोजना मिळून सन २०१५-१६ साठी ३३१ कोटी ८६ लाख ४३ हजाराचा जिल्हा वार्षिक आराखडा लघु गटाकडून प्रस्तावित करण्यात आला आहे.

चंद्रपूर: सर्वसाधारण योजना, आदिवासी उपयोजना व अनुसूचित जाती उपयोजना मिळून सन २०१५-१६ साठी ३३१ कोटी ८६ लाख ४३ हजाराचा जिल्हा वार्षिक आराखडा लघु गटाकडून प्रस्तावित करण्यात आला आहे.आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांच्या अध्यक्षतेखाली लघु गटाची बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हसेकर, मनपाआयुक्त सुधीर शंभरकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, जिल्हा परिषद सदस्य ब्रिजभूषण पाझारे, अंजली घोटेकर व जिल्हानियोजन अधिकारी एम.एम. सोनकुसरे आदी उपस्थित होते.सर्वसाधारण योजना १३५ कोटी ३ लाख, अनुसूचित जाती उपयोजना ६३ कोटी २९ लाख व आदिवासी उपयोजना १३३ कोटी ५४ लाख ४३ हजार असा एकूण ३३१ कोटी ८६ लाख ४३ हजार रुपयाचा जिल्हा वार्षिक आराखडा लघु गटाने प्रस्तावित केला आहे. बैठकीत सन २०१४-१५ च्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. बहुतांश अंमलबजावणी यंत्रणानी खर्च केला असून उर्वरीत खर्च ३१ मार्च पूर्वी करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. या बैठकीत पूर्ननियोजन व समर्पित निधीबाबत चर्चा करण्यात आली. ज्या विभागाना अतिरिक्त निधीची आवश्यकता होती त्यांना उपलब्ध निधीच्या प्रमाणात निधी देण्याची शिफारस समितीने केली. (शहर प्रतिनिधी)