शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल रसवंत्या भागवितात अंगाची काहिली

By admin | Updated: May 11, 2015 01:09 IST

रस्यावरून फिरणाऱ्या मोबाईल रसवंत्या नागरिकांचे आकर्षण बनल्या आहेत. या मोबाईल रसवंत्या रखरखत्या उन्हात अनेकाच्या अंगाची काहिली भागवीत आहेत.

नागभीड : रस्यावरून फिरणाऱ्या मोबाईल रसवंत्या नागरिकांचे आकर्षण बनल्या आहेत. या मोबाईल रसवंत्या रखरखत्या उन्हात अनेकाच्या अंगाची काहिली भागवीत आहेत. उन्हाचा पारा सारखा चढत आहे. उन्हाने अंगाची लाही लाही होत असून यावर उपाय म्हणून प्रत्येक जण शितपेयांच्या दुकानात जाऊन आपल्या आवडीप्रमाणे आपली तृष्णातृप्ती करीत असते. पण शितपेयांच्या दुकानात जावून तृष्णा तृप्ती करणे प्रत्येकाच्याच आवाक्यात असते, असे नाही किंवा अशा दुकानांमध्ये जाऊन बसणे हे आजही कित्येक महिलांच्या संस्कृतीत बसत नाही. या साऱ्या बाबी लक्षात घेवून काही बेरोजगार तरुणांनी मोबाईल रसवंतीची पद्धत अंमलात आणली आही. हा व्यवसाय उत्तम असून सकाळी १० वाजेपासून त्यांची सुरू झालेली दिनचर्या रात्री ८ ते ९ वाजेपर्यंत सुरू असते. या कालावधीत मोबाईल रसवंत्या शहरातील प्रत्येक रस्त्याने फिरत असतात. मोबाईल रसवंती आपल्या गल्लीत आली की, लोकांना याची माहिती व्हावी यासाठी घुंगरांचा विशिष्ट आवाज रसवंतीवाल्याकडून करण्यात येतो. हा आवाज आला की घराघरातून मुले, महिला रस्त्यावर येवून कुल्फी, आईस गोळा, उसाचा रस घेवून आपली इच्छापूर्ती करताना दिसतात. (तालुका प्रतिनिधी)