शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
2
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
3
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
4
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
5
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
6
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
7
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
8
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
9
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
10
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
11
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
12
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
13
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
14
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
15
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
16
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
17
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
18
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
19
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
20
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...

साठ दिवसानंतर पेट्रोल ८८.६१ तर डिझेलचा भाव ७७.२९ रू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 5:00 AM

पेट्रोल आता सर्व नागरिकांसाठी जीवनावश्यक गरज बनली आहे. वाहनांशिवाय कुठेही जाणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे पेट्रोलचे वाढलेले दर सर्वसामान्यांना आर्थिक कोंडीत टाकणारे ठरत आहे. डिझेलचे भाव वाढल्यामुळेही सर्वसामान्यांचे बजेट बिघडते. डिझेलचे भाव वाढले तर ट्रान्सपोर्र्टींगचा खर्च वाढून अनेक गोष्टींचे भाव वाढतात. त्यामुळे पेट्रोलच्या किमती वाढल्या की नागरिकांचा ओरड सुरू होते. मागील साठ दिवसात पेट्रोलचा दर ८८.६१ रुपये प्रतिलिटरपर्यंत गेला आहे.

ठळक मुद्देपेट्रोलचे दर वाढले : वाहन चालविणे झाले खर्चिक

  लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे भाव हळूहळू वाढत चालले आहेत. ही वाढ हळूहळू असल्याने नागरिकांच्या लक्षात यायला वेळ लागतो. मागील साठ दिवसात ८८.६१ रुपये प्रति लिटरपर्यंत पेट्रोलचे दर चढले आहे. यासोबत डिझेलचा भावही हळूहळू वाढत आहे. शुक्रवारी डिझेलचा भाव ७७.२९ रुपये प्रति लिटर होता.पेट्रोल आता सर्व नागरिकांसाठी जीवनावश्यक गरज बनली आहे. वाहनांशिवाय कुठेही जाणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे पेट्रोलचे वाढलेले दर सर्वसामान्यांना आर्थिक कोंडीत टाकणारे ठरत आहे. डिझेलचे भाव वाढल्यामुळेही सर्वसामान्यांचे बजेट बिघडते. डिझेलचे भाव वाढले तर ट्रान्सपोर्र्टींगचा खर्च वाढून अनेक गोष्टींचे भाव वाढतात. त्यामुळे पेट्रोलच्या किमती वाढल्या की नागरिकांचा ओरड सुरू होते. मागील साठ दिवसात पेट्रोलचा दर ८८.६१ रुपये प्रतिलिटरपर्यंत गेला आहे. येत्या काही दिवसात पेट्रोलचा भाव शंभरी गाठेल, असेच दिसत आहे.पेट्रोलचा भाव सातत्याने वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना वाहन चालविणे कठीण जात आहे. अनेकजण तर सायकलचा वापर करीत आहेत.

का वाढते दर?पेट्रोल तयार करण्यासाठी वापरल्या जाणाºया पेट्रोलियम पदार्थ व कच्चा मालाच्या किंमती वाढल्या तर आपोआपच पेट्रोलचे भाव वाढतात. याशिवाय ट्रान्सपोर्र्टींगचा खर्च हेदेखील एक महत्त्वपूर्ण कारण पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढण्यामागे आहे. ट्रान्सपोर्र्टींगचा खर्च वाढला तर पेट्रोल, डिझेलच्याही किमती वाढतात. त्यामुळे जिल्ह्यातील विविध गावात दरदिवशी पेट्रोल, डिझेलच्या किमती बदलेल्या दिसतात. 

टॅग्स :Petrolपेट्रोल