शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

स्वाईन फ्लूबाबत प्रशासन अलर्ट

By admin | Updated: February 22, 2015 00:54 IST

सध्या स्वाईन फ्लू या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. स्वाईन फ्लूबाबत काही खबरदारी घेतल्यास या आजारापासून बचाव करणे शक्य होणार आहे.

चंद्रपूर : सध्या स्वाईन फ्लू या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. स्वाईन फ्लूबाबत काही खबरदारी घेतल्यास या आजारापासून बचाव करणे शक्य होणार आहे. जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये स्वाईन फ्ल्यू आजारांवरील औषधे उपलब्ध असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. नागरिकांनी स्वाईन फ्लू या आजारापासून बचाव करण्यासाठी विशेष खबरदारी घ्यावी, आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.पाच वर्षाखालील मुले, ६५ वर्षावरील वरिष्ठ नागरिक, गरोदर माता, उच्च रक्तदाब किंवा हृदय रोग, मधुमेह, फुफ्फूस, यकृत, मूत्रपिंडाचे आजार असलेले व्यक्ती व अति जोखमीच्या व्यक्तीमध्ये स्वाईन फ्लू गंभीर रुप धारण करु शकतो. हा आजार टाळण्यासाठी वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुणे, पोस्टीक आहार घेणे, लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री व हिरव्या पालेभाज्या या सारख्या आरोग्यदायी पदार्थाचा आहारात वापर करणे, धुम्रपाण टाळणे, पुरेसी झोपणे, असे प्रतिबंधात्मक उपाय सूचविले.जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, चिमूर, मूल व वरोरा येथे औषधउपचार, तपासणी, स्वाब घेणे या सुविधा उपलब्ध आहेत. तसेच इन्फ्लुएंझाची लस, इंजेक्शन व स्प्रेच्या स्वरुपात उपलब्ध आहेत. सर्व खासगी रुग्णालयांना स्वाईन फ्लू उपचाराची मान्यता आहे. (शहर प्रतिनिधी)