शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून आणखी एकाचा खून, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
5
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
6
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
7
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
8
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
9
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
10
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
11
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
12
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
13
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
14
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
15
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
16
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
17
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
18
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
19
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
20
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
Daily Top 2Weekly Top 5

RBI: सरकारी नोकरी, ५८ हजारांपर्यंत पगार; आरबीआयमध्ये बंपर भरती, कोण करू शकतं अर्ज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 14:58 IST

RBI Assistant Recruitment 2026: तुम्ही पदवीधर आहात आणि बँकेत नोकरी शोधत आहात? तर ही संधी सोडू नका! रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २०२६ साठी 'सहाय्यक' पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २०२६ वर्षासाठी 'सहाय्यक' पदांच्या एकूण ६५० जागांसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १६ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झाली असून, पात्र उमेदवारांना ८ मार्च २०२६ पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.

आयबीआय नोकरी: शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा

शिक्षण: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयातील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.
गुण: सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी पदवीमध्ये किमान ५० टक्के गुण अनिवार्य आहेत, तर एससी/एसटी/अपंग उमेदवारांसाठी केवळ उत्तीर्ण गुण पुरेसे आहेत.
कौशल्य: उमेदवाराला संगणकावर वर्ड प्रोसेसिंगचे ज्ञान असणे आवश्यक आहे. तसेच, ज्या राज्यातून अर्ज करत आहात, तिथल्या स्थानिक भाषेचे ज्ञान असणे बंधनकारक आहे.
वयोमर्यादा: किमान २० वर्षे आणि कमाल २८ वर्षे. (राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमानुसार वयात सवलत दिली जाईल).

आयबीआय नोकरी: पगार

निवडलेल्या उमेदवारांना सुरुवातीला ₹२९,००० मूळ वेतन मिळेल. मात्र, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि इतर विविध भत्त्यांसह एकूण मासिक वेतन अंदाजे ₹५८ हजार ५१४ (HRA वगळून) इतके असेल.

आयबीआय नोकरी: निवड प्रक्रिया
 
१. पूर्व परीक्षा: १०० गुणांची परीक्षा
२. मुख्य परीक्षा: २०० गुणांची परीक्षा (अंतिम गुणवत्ता यादीसाठी या परीक्षेचे गुण ग्राह्य धरले जातील.)
३. भाषा चाचणी: ज्यांनी मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली आहे, त्यांना संबंधित राज्याच्या स्थानिक भाषेची परीक्षा द्यावी लागेल. ही चाचणी केवळ पात्रता स्वरूपाची असेल.

अर्ज शुल्क 

- सामान्य, ओबीसी आणि ईडब्लूएस: ₹४५० + १८ टक्के जीएसटी.
- एसी, एसटी, पीडब्लूबीडी आणि माजी सैनिक: ₹५० (सूचना शुल्क) + १८ टक्के जीएसटी.
- आरबीआय कर्मचाऱ्याकडून कोणतीही फी आकारली जाणार नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : RBI Recruitment 2026: Apply Now for Assistant Posts

Web Summary : RBI offers golden opportunity for banking aspirants. Apply for 650 Assistant posts by March 8, 2026. Graduates with 50% marks eligible. Salary up to ₹58,000.
टॅग्स :jobनोकरीReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकGovernmentसरकार