शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

क्षमता नाही, दृष्टिकोनच ठरवतो तुम्ही कुठे उभे आहात, त्याची उंची!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 16:21 IST

पॉझिटिव्ह अ‍ॅटिट्यूडच तर तुम्हाला शिकवतो खाली पडल्यावरही पुन्हा उभं राहायला आणि चालायला..

ठळक मुद्देतुम्ही आज कुठे आहात, कुठल्या टप्प्यावर, हे मुख्यत: ठरतं ते तुमच्या अ‍ॅटिट्यूडवरून..सकारत्मक दृष्टी असेल, तर पाऊल नेहमीच विधायक दिशेनं पुढे जाईल, जर नकारात्मक दृष्टिकोन असेल, तर तुम्ही आपलं पाऊल मागेच ठेवाल..आपला दृष्टिकोन सकारात्मक बनवा आणि जा पुढे.. आपल्याला हवं तिथे. हवं त्या उंचीवर. कोणीच तुम्हाला तिथून खेचू शकत नाही..

- मयूर पठाडेप्रत्येकातच काही ना काही क्षमता असते, वेगवेगळ्या क्षेत्रात.. कोणची कमी, कोणाची जास्त.. या क्षमतेवरच सारं काही अवलंबून असतं असं आपण नेहमी म्हणतो. या क्षमतेचा पुरेपुर वापर केला तरच तुम्हाला यश मिळेल, एका वेगळ्या टप्प्यावर जाऊन एक विशिष्ट अशी उंची तुम्ही गाठाल यावर जवळपास साºयांचंच एकमत आहे..आपली क्षमता वगैरे ठीक आहे, त्यावर बºयाच गोष्टी अवलंबून असतात, हेही ठीक आहे, पण केवळ क्षमताच तुमच्या व्यक्तिमत्त्वाला आणि तुमच्या यशापयशाला जबाबदार नसते. खरं तर ही क्षमता तुम्ही वापरता कि वापरत नाही यावरच सारं काही ठरतं. तुम्ही तुमची क्षमता जर वापरत नसला, तर तुमच्या त्या क्षमतेचा उपयोग तरी काय? शून्य क्षमता असली आणि शंभर टक्के क्षमता असली तरी शेवटी त्याचा निष्कर्ष काय? शून्यच..तुम्ही आज कुठे आहात, कुठल्या टप्प्यावर, कुठल्या उंचीवर आहे, हे मुख्यत: ठरतं ते तुमच्या अ‍ॅटिट्यूडवरून.. कोणत्या गोष्टीकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे, यावरच ठरते तुमची उंची! सकारत्मक दृष्टी असेल, तर पाऊल नेहमीच विधायक दिशेनं पुढे जाईल, जर नकारात्मक दृष्टिकोन असेल, तर तुम्ही त्याकडे साशंकतेनंच बघाल, आपलं पाऊल मागेच ठेवाल.. त्यामुळे प्रत्येकानं आपला दृष्टिकोन सकारात्मक ठेवावा हेच हिताचं.अमेरिकेत नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानंही या सकारात्मक दृष्टिकोनाचंच महत्त्व अधोरेखित केलं आहे. खाली पडल्यावर पुन्हा उभं राहायचं कि चालणंच सोडून द्यायचं, हे तुम्हाला शिकवतो तो दृष्टिकोनच. तो सकारात्मक बनवा आणि जा पुढे.. आपल्याला हवं तिथे. आपल्याला हवं त्या उंचीवर. कोणीच तुम्हाला तिथून खेचू शकत नाही..