शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
3
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
4
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
5
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
6
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
7
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
8
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
9
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
10
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
11
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
12
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
13
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
14
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
15
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
16
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
17
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
18
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
19
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
20
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

HPCL Recruitment: फ्रेशर्स उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड देणार नोकरी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 16:10 IST

HPCL Recruitment 2026: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे.

सरकारीनोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये फ्रेशर्स आणि अनुभवी उमेदवारांसाठी विविध पदांची भरती केली जाणार आहे. एचपीसीएलने सध्या शॉर्ट नोटीस प्रसिद्ध केली असून लवकरच अधिसूचना लवकरच जारी केली जाईल. पदवीधर आणि पदविका धारकांसाठी करिअर घडवण्याची ही उत्तम संधी आहे. 

या भरतीअंतर्गत ग्रॅज्युएट इंजिनिअर, डिप्लोमा इंजिनिअर, क्विलिटी इंजिनिअर, फायन अॅण्ड सेफ्टी, फायनान्स, एचआर, इन्फॉर्मेशन सिस्टम्स, हिंदी ऑफिसर आणि जूनियर एक्झिक्यूटीव्ह असिस्टेंट पदे भरली जाणार आहे. या भरतीसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २५ फेब्रुवारी २०२६ पासून अधिकृत वेबसाइटवर सुरू होणार आहे. या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी एचपीएलसीएलच्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्यावी.

अर्ज कसा करायचा?

- सर्वात प्रथम, उमेदवारांनी  www.hindustanpetroleum.com या अधिकृत बेवसाइटला भेट द्यावी.
- नंतर, नाव, मोबाईल नंबर, इमेल आयडी टाकून नोंदणी करावी.
- पुढे, नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.
- वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती अचूक भरा.
- फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक प्रमाणपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
- नेट बँकिंग, क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे अर्ज शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करा.

English
हिंदी सारांश
Web Title : HPCL Hiring Freshers: Golden Opportunity at Hindustan Petroleum Corporation Limited!

Web Summary : Hindustan Petroleum Corporation Limited (HPCL) offers freshers and experienced candidates a golden job opportunity. Various positions are available, including engineering, finance, HR, and IT roles. Online applications start February 25, 2026. Visit www.hindustanpetroleum.com for details.
टॅग्स :jobनोकरीGovernmentसरकार