शहरं
Join us  
Trending Stories
1
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
4
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
5
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
6
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
7
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
8
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
9
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
10
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
11
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
12
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
13
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
14
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
15
‘अटक ते कटक’ नकाशावरून महाराष्ट्रात संताप का?; मराठा साम्राज्याचा नकाशाच केला गायब
16
देशाबाहेर जाणारा पैसा अडविण्याची हिंमत हवी! हा भारताच्या स्वयंनिर्भरतेच्या आत्म्यावरच आघात
17
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
18
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
19
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
20
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
Daily Top 2Weekly Top 5

MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 10:36 IST

MHT CET Exam 2025 Result: या परीक्षेत राज्यातील २२ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाइल मिळवले आहेत.

मुंबई : राज्य सामाईक परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) इंजिनीअरिंग, कृषी, फार्मसी अभ्यासक्रमांच्या एमएचटी सीईटी परीक्षेचा पीसीएम ग्रुपचा निकाल सोमवारी जाहीर केला. या परीक्षेत राज्यातील २२ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाइल मिळवले आहेत. त्यात प्रणव मिंत्री, सिद्धांत घाटे आणि गंधार वर्तक या मुंबईतील तिघांचा समावेश आहे.

सीईटी सेलने १९ एप्रिल ते २७ एप्रिलदरम्यान राज्यातील २०७ केंद्रांवर आणि परराज्यातील १७ केंद्रांवर सीईटी घेतली होती. ५ मे रोजी एक अतिरिक्त परीक्षाही घेतली होती. ४ लाख २२ हजार विद्यार्थ्यांनी सीईटी दिली होती. आज पीसीबी ग्रुपचा निकाल यंदा सीईटी सेलने पीसीएम आणि पीसीबी ग्रुपचा निकाल स्वतंत्र जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आज, १७ मे रोजी पीसीबी ग्रुपचा निकाल जाहीर केला जाणार आहे. 

मी जेईई परीक्षा दिली होती. त्यामध्ये माझा देशात २४३ वा रँक आला. दुसरा पर्याय असावा, म्हणून सीईटीही दिली होती. त्यात १०० पर्सेंटाइल मिळतील ही अपेक्षा नव्हती, पण मिळाल्याने आनंद आहे. आयआयटीमध्ये कम्प्युटर इंजिनीअरिंगला प्रवेश घेणार आहे. सध्या आयआयटी- कानपूर मिळाले आहे. सिद्धांत घाटे, (१०० पर्सेंटाइल), घाटकोपर.    

‘एमएचटी सीईटी’ परीक्षेच्या तयारीसाठी मी कॉलेजव्यतिरिक्त दररोज ४ ते ५ तास आणि सुट्टीच्या दिवशी ७ ते ८ तास अभ्यास करत होतो. त्यामुळे मला हे यश मिळाले. माझा कल इलेक्ट्रिक इंजिनीअरिंगकडे अधिक आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक इंजिनीअरिंग या अभ्यासक्रमाच्या चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणार आहे. प्रणव मिंत्री (१०० पर्सेंटाइल), ठाणे

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रexamपरीक्षाHSC / 12th Exam12वी परीक्षा