शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

शेतात काम करणाऱ्या मजुरांवर लांडग्याचा हल्ला; ९ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2020 10:55 AM

ही घटना शुक्रवारी दुपारी १ वाजता दरम्यान खामगाव तालुक्यातील शिराळा येथे घडली.

ठळक मुद्देशेतात काम करणाऱ्या मजुरांवर लांडग्याने अचानक हल्ला केला. गावकºयांनी हल्ला करणाºया लांडग्याचा शोध घेऊन या लांडग्याला ठार केले.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शेतात काम करणाऱ्या मजुरांवर लांडग्याने अचानक हल्ला केला. ही घटना शुक्रवारी दुपारी १ वाजता दरम्यान खामगाव तालुक्यातील शिराळा येथे घडली. या घटनेतील जखमींना तात्काळ खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले.शिराळा येथील रमेश लधाड (६०)े सराफ यांच्या शेतात काम करीत होते. या दरम्यान अचानक जंगलातून आलेल्या लांडग्याने लथाड यांच्यावर हल्ला चढवुन त्यांना जखमी केले. यानंतर लांडग्याने बाजूच्या शेतात खेळणाºया लहान मुली आणि शेतात काम करणाºया नागरिकांवर हल्ला चढविला. त्यांनाही जखमी केले. यात जखमी झालेल्या रमेश लथाड यांच्यासह आचल साळुखे (८), लक्ष्मी शिंदे (१२), भाग्यश्री मावळे (१६), विशाल शिंदे (१२), रोशनी हटकर (६), आकाश हटकर, दिनकर तायडे (६५), श्रीकृष्ण पंखूले (६०) या ९ जणांना उपचारासाठी येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.याबाबत माहिती मिळताच आ. अ‍ॅड. आकाश पुंडकर यांनी सामान्य रुग्णालयात जावून जखमींची भेट घेवून विचारपूस केली व उपचाराबाबत डॉक्टरांशी चर्चा केली.गावकऱ्यांनी लाडग्याला केले ठार !लांडग्याच्या हल्ल्यात ९ जण जखमी झाल्याची वार्ता समजताच संतप्त गावकºयांनी आपला मोर्चा लांडग्याच्या दिशेने वळविला. हल्ला करणाºया लांडग्याचा शोध घेऊन या लांडग्याला ठार केले.

 

 

टॅग्स :khamgaonखामगावwildlifeवन्यजीव