शहरं
Join us  
Trending Stories
1
धडाधड यांचे उमेदवार पाडा, कांद्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही; राजू शेट्टी कडाडले
2
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
3
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
4
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
5
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
6
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
7
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
8
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
9
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
10
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
11
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
12
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
13
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
14
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
15
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
16
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
17
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
18
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
19
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
20
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी

मार्च अखेर बुलडाणा जिल्ह्यातील निम्म्या गावात भेडसावणार पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2021 11:39 AM

Water Scarcity News मार्च अखेर जिल्ह्यातील जवळपास निम्म्या गावात पाणीटंचाईची दाहकता वाढण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: मार्च महिना लागताच जिल्ह्यात पाणीटंचाईची चाहूल लागली असून मार्च अखेर जिल्ह्यातील जवळपास निम्म्या गावात पाणीटंचाईची दाहकता वाढण्याची शक्यता आहे. वर्तमान स्थितीत एका गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून आठ गावातील विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. या वर्षीचा पाणीटंचाई कृती आराखडा हा १६ कोटी ३ लाख ३२ हजार रुपयांचा आहे. जिल्ह्यातील १,२७२ आबाद गावांपैकी ६८७ गावात अर्थात ५२ टक्के गावात उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने जिल्हा प्रशासनाने नियोजन केेल आहे. संबंधित गावात जवळपास ९५६ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. विंधन विहिरी घेणे, विहिरींचे अधिग्रहण, तात्पुरत्या पूरक नळयोजना कार्यान्वित करणे, टँकरद्वारे टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करणे, विहीर खोलीकरणास प्राधान्य देणे, तसेच रखडलेल्या पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास नेण्यास प्राधान्य देण्यात येत आहे.  जिल्ह्यात टंचाई जाणवण्यास प्रारंभ झाला असून एका गावात टॅंकर सुरू झाले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाwater scarcityपाणी टंचाई