शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांत दोन एसटींना आग

By admin | Updated: October 11, 2014 01:18 IST

मेहकर येथील प्रकार; कर्मचा-यांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला.

मेहकर (बुलडाणा) : येथील राज्य परिवहन महामंडळाच्या आगारात उभ्या असलेल्या आज एसटी बसला अचानक आग लागली. महामंडळातील काही कर्मचार्‍यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना आज सकाळी घडली. काल ९ ऑक्टोबरलादेखील एसटी बसला आग लागली होती. लागोपाठच्या आगींमुळे उलटसुलट चर्चांना ऊत आला आहे. स्थानिक आगार परिसरात गुरुवारी सायंकाळी ६:३0 वाजताच्या सुमारास उभ्या असलेल्या एमएच ४0 - ८८१७ क्रमांकाच्या एसटी बसने अचानकपणे पेट घेतला होता. बसमधील सीट जळत असल्याचे तेथे असलेल्या एका कर्मचार्‍याच्या लक्षात आले. सर्व सहकार्‍यांनी पाणी टाकून आग विझविली. सदर घटनेला एक दिवसही उलटला नाही तोच शुक्रवारी सकाळी ६ वाजता आगाराच्या गेटजवळ उभी असलेली एमएच ४0 - ८४४५ क्रमांकाच्या एसटीच्या सीट व इंजिनला आग लागली. कर्मचार्‍यांच्या सर्तकतेमुळे दोन्ही घटनांमध्ये होणारा मोठा अनर्थ टळला. वेळीच कर्मचार्‍यांनी स्वत: पाणी टाकून आग विझविली, अन्यथा दोन्ही बस जळून खाक झाल्या असत्या. आगाराच्या सुरक्षा भिंती कमी उंचीच्या असल्याने भिंतीच्या मागे राहणार्‍या वस्तीतील लोक सर्रास आगारात प्रवेश करतात. त्यामुळे बसला लागलेली आग हा घातपात असल्याचा संशय कर्मचार्‍यांनी व्यक्त केला आहे.