शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
2
Top Marathi News Live: सोन्याची 'चांदी', प्रती तोळा ११ हजार रुपयांनी महागले
3
ट्रम्प यांची टीका फोल! इराणची तटबंदी अधिक मजबूत; ३० क्षेपणास्त्र तळ अजूनही 'ॲक्टिव्ह'
4
Gold-Silver Price Today: चांदी ₹३ लाखांच्या पार, सोनं ₹१० हजारांनी महागलं, इम्पोर्ट ड्युटी वाढल्यानंतर काय आहे २४K, २२K, १८K चा भाव?
5
प्रतीक यादव यांच्या मृत्यूनंतर पोलीस अपर्णा यादव यांच्या घरी जाणार; गूढ वाढलं, नेमकं काय घडलं?
6
Prateek Yadav: फिटनेसचे वेड, लक्झरी गाड्यांचा शौक, प्राण्यांबद्दल आपुलकी; प्रतीक यादवबद्दल काही खास गोष्टी!
7
हाण की बडीव! "तुझ्या भागातील डास मला चावताहेत..."; मच्छरदानीवरुन रूममेट्स भिडले
8
Baramati Plane Crash: बारामतीत पुन्हा विमान दुर्घटना..! गोजुबावी गावाजवळ अपघात, पायलट ट्रेनिंग सुरू असताना शेतात कोसळलं (Video)
9
मध्यमवर्गीयांना बसणार महागाईचा झटका? दिग्गज बँकर उदय कोटक यांचा आगामी आर्थिक संकटाबाबत इशारा
10
Aparna Yadav : किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव?
11
Monsoon Update : उकाड्यापासून दिलासा कधी मिळणार? मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली; वाचा हवामान खात्याचा नवा अंदाज
12
अलविदा इंडिया! १६ वर्ष भारतात राहिल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने सोडला देश, म्हणाली...
13
Preity Zinta: पंजाब किंग्जचा पराभवाचा चौकार, मालकीण प्रिती झिंटा भडकली, मध्यरात्री लिहिलेली पोस्ट चर्चेत!
14
Stock Market Today: सोन्यावरील आयात शुल्कात वाढ आणि कच्च्या तेलाचा भडका; शेअर बाजाराची आजही सुस्त सुरुवात
15
Prateek Yadav: मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन
16
अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट, ३० आमदार मुख्यमंत्री विजय यांच्या ‘टीव्हीके’सोबत; आज सरकार परीक्षेला सामोरे जाणार
17
आधी दिला इंधन बचतीचा संदेश; आता पीएम मोदींनी स्वतःच्या ताफ्यातील वाहने कमी केली
18
सोन्या-चांदीच्या आयात शुल्कात वाढ; यातून सरकारला किती फायदा होणार? जाणून घ्या...
19
Aadhaar Card बनवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! UIDAI नं बदलले नियम, आता 'या' नव्या डॉक्युमेंट्ससह होणार काम, पाहा
20
पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा
Daily Top 2Weekly Top 5

नांदुर्‍याचे तहसिलदार निलंबीत

By admin | Updated: June 30, 2014 02:11 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेले तहसिलदार इलियास खान रशिद खान निलंबीत.

बुलडाणा : जप्त केलेला रेतीचा साठा परत देण्यासाठी १५ हजार रुपयाची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेले नांदुरा तहसिल कार्यालयाचे तहसिलदार इलियास खान रशिद खान यांना अमरावतीचे आयुक्त यांनी निलंबीत केले. निलंबन काळात खान यांचे अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात हे मुख्यालया ठेवण्यात आले आहेत.
नांदुरा तहसिल कार्यालयामध्ये अवैध रेती वाहतुक करणारी वाहणे पकडण्यात आली होती. ही रेतीचे वाहणे सोडण्यासाठी तहसिलदार इलियास खान रशिद खान यांनी संबंधीत मालकाला २५ हजार रुपयाची मागणी केली होती. यावर तडजोड होऊन १५ हजार रुपये देण्याचे ठरले. दरम्यान ही १५ हजार रुपयाची रक्कम स्विकारताना तहसिलदार खान यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकार्‍यांनी रंगेहात पकडले. या प्रकरणी जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांनी विभागीय आयुक्ताकडे तजसिलदार खान यांचा प्रस्ताव पाठविला होता. यावर कारवाई करीत आयुक्तांनी तहसिलदार इलियास खान यांना निलंबीत करण्याचे आदेश दिले. तर निलंबन काळात त्यांचे मुख्यालय अकोला जिल्हाधिकारी कार्यालय ठेवण्यात आले आहे. दरम्यान नांदुरा तहसिल कार्यालयाचा तात्पुरता पदभार नायब तहसिलदार ए.एन. शेलार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांनी नुकतेच काढले आहेत.