शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

सोनाळा येथे वादळाचे थैमान

By admin | Updated: June 12, 2014 22:18 IST

संध्याकाळी सुमारे दीडतास वादळाने थैमान घातल्याने गावातील शेकडो घरावरील टिनपत्रे उडून घरांची पडझड झाली.

सोनाळा : गावासह परिसरात काल ११ जून रोजी संध्याकाळी सुमारे दीडतास वादळाने थैमान घातल्याने गावातील शेकडो घरावरील टिनपत्रे उडून घरांची पडझड झाली. तर अनेकांच्या घरावर झाडे कोलमडून पडल्याने भिंती पडल्या. तसेच वीजेचे खांब सुध्दा तुटले त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. सोनाळा व परिसरात काल ्११ जून रोजी सायंकाळी ६ वाजता आकाशात काळे ढग गोळा होवून विजांच्या कडकडाटासह अचानक सोसाट्याच्या वार्‍याला सुरूवात झाली. गाव परिसरातही सुमारे दीडतास या वादळाने थैमान घातले. या वादळाने गावातील शेकडो घरांवरील टिनपत्रे उडून अनेकांच्या घरावर फेकल्या गेली. घरात पाणी शिरून अनेकांची घरे पडली. घरावर निंब, पिंपळ, बाभुळ झाडे कोलमडून पडून घरे जमीनदोस्त झाली. वीजेचे खांब तुटल्याने रात्रभर विद्युत पुरवठा खंडीत होता. या वादळाने सोनाजी नगरातील दादाराव पवार, बाळु तायडे, मनोहर तायडे, शे.रसूल शे.अमीन, लक्ष्मण तायडे, नारायण बास्कार, रामदास गवई, गजानन वाकोडे यांच्या घराची पडझड झाली तर टिनपत्रे उडून गेली आहेत. सोनाजी महाराज पेठमधील गजानन राऊत, जयंता हिवराळे, संजय राऊत, देवराव मुरखे यांच्या घरावर निंबाचे झाड पडल्याने घराची पडझड झाली. पंचशील नगरात संतोष वानखडे, राजेश वानखडे, सिध्दार्थ वानखडे, गौतम वानखडे, आनंद हिवराळे, रमेश वानखडे, रमेश मोहता आदिंच्या घरांची पडझड होवून टिनपत्रे उडाली. शंकर अंबोरे, शे.बसा शे.फकीरा, भाऊराव समदुर, श्रीपत वानखडे, रमेश तायडे, शंबुताई मेहता, कमलाबाई मेहता, सुनील उंबरकार, दिनेश राऊत यांच्या घराची पडझड होवून टिनपत्रे उडाली आहेत. पोल उभारण्याचे काम सुरू रात्रभर वीजपुरवठा खंडित असल्याने सोनाळा विद्युत वितरण कंपनीचे दुय्यम अभियंता एम.एच. डेरे यांनी पातुर्डा व सोनाळा येथील १२ कर्मचार्‍यांचा ताफा आणून तातडीने गावात वीज खांब उभारुन वीजवाहिनी सुरळीत करण्याचे काम सुरु केले आहे.त्यामुळे विद्युत पुरवठा सुरू होणार आहे.