शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

एसटी वाहक तरुणीच्या खूनप्रकरणी जाफ्राबाद आगारातील वाहकास पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 12:15 IST

जाफ्राबाद आगारातील वाहकास चिखली न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ठळक मुद्देहत्या करण्यात आल्याची घटना अंत्रीखेडकर शिवारात १६ एप्रिल रोजी उघडकीस आली होती.अनिल भोसलेसह अन्य एकास संशयावरून ताब्यात घेतले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कअंढेरा : चिखली तालुक्यातील अंत्री खेडेकर येथील एसटी वाहक तरुणीच्या खूनप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अनिल अमिन भोसले (रा. देऊळगाव राजा) या जाफ्राबाद आगारातील वाहकास चिखली न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.बुलडाणा आगारात वाहक म्हणून कार्यरत असलेल्या माधुरी भीमराव मोरे या तरुणीचा गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना अंत्रीखेडकर शिवारात १६ एप्रिल रोजी उघडकीस आली होती. या प्रकरणी अंढेरा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत तासाभरात देऊळगाव राजा येथील रहिवासी असलेल्या व जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद बस आगारात वाहक म्हणून कार्यरत असलेल्या अनिल भोसलेसह अन्य एकास संशयावरून ताब्यात घेतले होते. पोलिसांच्या चौकशीत भोसलेने माधुरी मोरेचा खून केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे दुसऱ्या संशयितास सोडून देण्यात आले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीChikhliचिखलीbuldhanaबुलडाणा