शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात २0 ऑगस्टपासून सामाजिक ऐक्य पंधरवडा

By admin | Updated: August 18, 2014 00:17 IST

कर्मचार्‍यांमध्ये सौदार्हभाव वृध्दिंगत करण्यासाठी सामाजिक ऐक्य पंधरवड्याचे आयोजन.

खामगाव : येत्या २0 ऑगस्ट ते ३ सप्टेंबरदरम्यान राज्यात सामाजिक ऐक्य पंधरवडा साजरा होत आहे. या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश शासनाच्यावतीने अधीनस्त कार्यालयांना दिले आहेत.राज्यातील विविध प्रदेशातील अनेक धर्माच्या व अनेक भाषा बोलणार्‍या लोकांमध्ये एकमेकांविषयी ऐक्याची भावना, सौहार्द भाव वृद्धिंगत करणे व हिंसाचार टाळणे या उद्देशाने या पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पंधरवड्याच्या पहिल्या दिवशी २0 ऑगस्ट हा सद्भावना दिवस माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी सद्भावना शर्यतीचे आयोजन करावे. तसेच सद्भावना दिवसाची प्रतिज्ञा देण्यात यावी. राज्यातील सर्व शासकीय कार्यालये, जिल्हय़ाच्या मुख्यालयात व संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वधर्म प्रार्थना सभा घेण्यात यावी व उपस्थितांना सद्भावना शपथ घेण्यास सांगण्यात यावे. युवकांच्या सहभागाने समूहगान, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करावे. विद्यापीठ, शाळा, महाविद्यालय येथेसुद्धा यानिमित्त कार्यक्रम घेण्यात यावे. पंधरवडादरम्यान सामाजिक ऐक्याचा संदेश प्रसूत करण्यासाठी मानवी साखळी कार्यक्रम घ्यावा. युवक परिषद घेऊन स्वातंत्र्य सैनिकांना भाषणासाठी निमंत्रित करावे. तसेच मोठय़ा प्रमाणावर सांस्कृतिक कार्यक्रम घ्यावे, असे निर्देश याबाबत शासनाने जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदांना देण्यात आले आहेत.