शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कर्मचा-यांचे वेतन रखडले

By admin | Updated: October 16, 2014 00:50 IST

लोणार तालुक्यातील कर्मचा-यांना ऑन लाईन वेतनप्रणालीतील बिघाडाचा फटका.

लोणार (बुलडाणा) : राज्यात सर्वत्र महिन्याच्या एक तारखेला कर्मचार्‍यांचा पगार व्हावा, या हेतूने ऑनलाइन वेतनप्रणाली सुरू करण्यात आली आहे. ही प्रणाली तांत्रिक बिघाडामुळे त्रासदायक ठरत असून, तालुक्यात माध्यमिक शिक्षकांसह विविध शासकीय कार्यालयांतील कर्मचार्‍यांचे वेतन तीन महिन्यांपासून रखडले आहे.ऑनलाइन वेतनप्रणालीमुळे सर्वच कर्मचार्‍यांना वेतन वेळेवर मिळणे अपेक्षित आहे. परंतु, तालुक्यात तसे होताना दिसून येत नाही. तीन महिन्यांपासून शासकीय कर्मचार्‍यांचे वेतन न झाल्यामुळे त्यांच्यासमोर दिवाळीसारख्या सणात आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. माध्यमिक शाळेवरील शिक्षकांचा सप्टेंबर महिन्याचा पगार अजूनपर्यंत झालेला नाही. हा पगार वास्तविक दसर्‍यापर्यंत होणे शिक्षकांना अपेक्षित होते. ऑनलाईन वेतनप्रणालीद्वारे सर्वच शासकीय कर्मचार्‍यांचे वेतन महिन्याच्या एका तारखेला होण्यासाठी तात्काळ प्रयत्न करावेत, अशी मागणी कास्ट्राइबचे जिल्हाध्यक्ष रवींद्र सावळे यांनी शिक्षणाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. ऐन दिवाळीच्या काळात वेतनासाठी प्र तीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे वेतन २३ ऑक्टोबरपूर्वी देण्याची मागणी आहे.