शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

भक्तीपोटी होतो चपलांचा त्याग

By admin | Updated: September 26, 2014 00:24 IST

नवरात्रोत्सवास प्रारंभ : भाविकांच्या उपवासाच्या विविध त-हा.

खामगाव : नवदुर्गात्सवात भाविकांच्या ङ्म्रद्धेचे दर्शन सर्वत्र होत असते. ङ्म्रद्धा अन् अंधङ्म्रद्धा यांच्या सीमारेषा अतिशय पुसट असते; मात्र अंधङ्म्रद्धेपोटी नव्हे तर केवळ भक्तीभाव म्हणून उपवास ठेवण्याची परंपरा या उत्सवात परंपरेने आहे. अलीकडच्या काळात मात्र अनेक भाविकांनी नऊ दिवस टोपी घालणे, पादत्राणांचा त्याग करणे, एकाच धान्याचे भोजन घेणे, एकवेळ जेवणे अशा अनेक पद्धतीने आपली ङ्म्रद्धा अधोरेखीत केली. अशा ङ्म्रद्धा अनेकदा टिकेच्याही भाग झाल्यात; मात्र भाविकांनी ङ्म्रद्धेपोटी घेतलेली अशी व्रते आजही कायम आहेत. याबाबत आज खामगाव शहर परिसरात सर्वेक्षण केले असता तब्बल ५९ टक्के लोक या उत्सवाच्या काळात पादत्राणांचा त्याग करून अनवाणी राहतात, हे समोर आले आहे. या काळात उपवास करणार्‍या भक्तांची संख्याही मोठी असून, तब्बल ७९ टक्के नागरिक उपवास करतात. तर ३४ टक्के भाविक हे कुठलाही फराळ न करता निरंकार उपवास करतात, हे स्पष्ट झाले आहे. गावागावातील मंदिरांमध्ये दर्शनासाठी जाणार्‍यांचीही संख्या मोठी असून, सूर्यादयापूर्वी ३५ टक्के भाविक दर्शनासाठी देवीचे मंदिर गाठतात. ** उपवासासोबतच वाईट सवयी सोडाव्यात !दृष्टांचे निर्दालन करणार्‍या आदिशक्तीच्या या उत्सवाकडे शुभ पर्वांची सुरूवात म्हणूनही पाहिल्या जाते. या उत्सवात भाविक करीत असलेले उपवास हा श्रद्धेचा मार्ग असून, विविध प्रकारच्या उपवासासोबतच वाईट सवयी सोडण्याचा संकल्प प्रत्येकाने या पर्वात केला पाहिजे. कायम स्वरूपी नव्हे तर या पर्वात व्यसन सोडल्यास मानसिक दबाव निर्माण होऊन, एखाद्या व्यक्तीचे कायमचे व्यसन सुटू शकते. त्यामुळे शक्ती, पावित्र्य आणि श्रद्धेचा त्रिवेणी संगम असलेल्या या उत्सवात तरूणांनी, भक्तांनी, तंबाखू, दारू, गुटखा ही व्यसनं सोडण्याचा संकल्प करावा.