शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
2
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
3
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
4
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
5
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
6
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
7
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
8
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
9
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
10
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
11
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
12
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
13
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
14
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
15
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
16
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
17
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
18
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
19
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
20
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता दुरुस्तीसाठी होमहवन !

By admin | Updated: May 16, 2014 00:05 IST

मलकापूर येथील रस्त्याची दुरवस्था प्रशासनाच्या नजरेत आणुन देण्यासाठी शिवसेनेने अभिनव असे होमहवन आंदोलन केले.

मलकापूर : शहरातील भारतकला रस्त्याची झालेली दयनीय अवस्था पाहता या रस्त्याचे काम त्वरित करण्यात यावे, यासाठी आज १५ मे रोजी शिवसैनिकांनी शहरप्रमुख किशोर नवले व तालुकाप्रमुख अरुण अग्रवाल यांनी रस्त्यावरच होमहवन करून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले. तब्बल १ ते दीड तास चाललेल्या या पूजाअर्चा व होमहवनामुळे बघ्यांची गर्दी झाली होती. शहरातील भारतकला रोड हा मलकापूर शहरातील सर्वाधिक कर देणार्‍या नागरिकांचा रस्ता म्हणून ओळखल्या जातो; मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. आताच पायी चालणे कठीण आहे, तर पुढे पावसाळ्याच्या दिवसात या रस्त्यावर ठिकठिकाणी पाण्याचे मोठे डबके साचतात. हा रस्ता तत्काळ सुधारावा यासाठी शिवसेनेच्या वतीने या अगोदर अनेकवेळा निवेदने, मोर्चे व वेगवेगळी आंदोलने करण्यात आली; मात्र नगर परिषद प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे या रस्त्याच्या सुधारणेसाठी देवालाच प्रसन्न करावे, यासाठी आज १५ मे रोजी शिवसैनिक अचानकच हनुमान चौकात भररस्त्यात पूजाअर्चा करू लागले. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी एकच गर्दी केली.