शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

सूतगिरणी सुरू होण्याचा प्रश्न अनुत्तरीतच

By admin | Updated: December 31, 2014 00:21 IST

मलकापूर तालुक्यातील वीर जगदेवराव सूतगिरणी ; ४00 कामगारांवर उपासमारीची पाळी.

हनुमान जगताप /मलकापूरतालुक्यातील एकमेव असलेली वीर जगदेवराव कापूस उत्पादक सहकारी सूतगिरणी तीन आठवड्यांपासून बंद पडली आहे. शेतकर्‍यांसाठी स्थापित या गिरणीत शेतकर्‍यांना न्यायाच्या अपेक्षा आधीच मावळल्या आहेत. असे असले तरी या गिरणीवर उपजीविका भागविणार्‍या सुमारे ४00 चे वर पुरुष, महिला कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न मात्र अनुत्तरीत असल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.मलकापूर, नांदुरा व मोताळा तालुक्यातील शेतकर्‍यांच्या कापसाला समाधानकारक भाव मिळावा, रोजगाराचे दालन उपलब्ध व्हावे या धर्तीवर वीर जगदेवराव कापूस उत्पादक सहकारी सूतगिरणीची निर्मिती झाली. कापसाची खरेदी, त्यातून सूत व गाठी अशी दज्रेदार वाटचाल एकेकाळी गिरणीची होती; मात्र मागील काही वर्षे गिरणीची अवस्था ढिसाळ झाल्याने शेतकर्‍यांच्या अपेक्षा मावळल्या आहेत. भाडेतत्त्वावर खासगी व्यापार्‍याला सूतगिरणी देण्यात आल्याने सर्व कारभार व्यापारी बघतात अर्थात त्यावर संचालक मंडळाची देखरेख आहे. हे देखील तितकेच खरे, आणि अजून सुमारे ५00 च्यावर पुरुष, महिला कामगारांची उपजीविका सूतगिरणीवर आहे.प्राप्त माहितीनुसार या महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून वीर जगदेवराव कापूस उत्पादक सहकारी सूतगिरणी बंद पडली आहे. याविषयी माहिती घेतली असता वीज वितरण कंपनीचे थकीत बिल, कामगारांच्या पीएफची रक्कम, इतर खर्च, त्याचबरोबर कच्च्या मालाची समस्या यातून लाखोच्या घरात नुकसान सहन करावे लागल्याच्या धर्तीवर सदर गिरणीचे ह्यओनरह्ण व्यापार्‍याने गिरणी बंद केल्याची माहिती सूत्रांनी दिली.