शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस व्हॅन-कारचा अपघात

By admin | Updated: May 1, 2017 00:33 IST

हिवरा आश्रम : शेगावला दर्शनासाठी जात असताना मेहकर-चिखली रोडवर लव्हाळा चौफुलीवर पोलीस व्हॅन व कारचा अपघात घडल्याची घटना शनिवारला रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.

हिवरा आश्रम : शेगावला दर्शनासाठी जात असताना मेहकर-चिखली रोडवर लव्हाळा चौफुलीवर पोलीस व्हॅन व कारचा अपघात घडल्याची घटना शनिवारला रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.नगर येथील कुटुंब एम.एच.१६ बी.एच. ५००८ क्रमांकाच्या कारने शेगावला दर्शनासाठी जात असताना चिखलीवरुन मेहकरला जाणाऱ्या पोलीस व्हॅन क्र. एम.एच.२८ सी. ६३६७ यामध्ये धडक होऊन पोलीस व्हॅनला दोन पलट्या बसल्या. यामध्ये दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून, प्रवास करणारे किरकोळ जखमी झाले आहेत. नगर येथील संदीप रामराव इथापे, श्रीदत्त सावळे, राम घुले, ज्योती श्रीदत्त घुले, रविशा संदीप इथापे, अद्वैत्य संदीप इथापे, सेजल श्रीदत्त घुले, कृष्णा घुले हे कारने प्रवास करीत होते. घटना घडताच युवा सेना विभागप्रमुख अमोल कंकाळ, अश्विन लहाने, गजानन लहाने, गणेश गारोळे, राजू लहाने यांनी धाव घेऊन अपघातग्रस्तांना वाहनातून बाहेर काढले. घटनेची माहिती कळताच साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार नीलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार अरविंद चव्हाण, कोल्हे हे तपास करीत आहेत.