शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अन्नातून १०९ जणांना विषबाधा

By admin | Updated: May 1, 2017 23:54 IST

खामगाव : भागवत सप्ताहामधील महाप्रसाद घेतल्यानंतर अनेकांना मळमळ होऊन उलट्या सुरू झाल्या. यामुळे १०९ जणांना येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात येऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

टेंभुर्णा येथील घटना : उपचारानंतर सुटीखामगाव : भागवत सप्ताहामधील महाप्रसाद घेतल्यानंतर अनेकांना मळमळ होऊन उलट्या सुरू झाल्या. यामुळे १०९ जणांना येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात येऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले. ही घटना तालुक्यातील टेंभुर्णा येथे ३० एप्रिलच्या रात्री घडली.टेंभुर्णा येथील संजय काळणे यांच्यावतीने यावर्षीही आयोजित भागवत सप्ताहाची रविवारी सांगता झाली. यानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. दुपारनंतर गावातील नागरिकांनी वरण, भात, वांग्याची भाजी, डालडा असा महाप्रसाद घेतल्यानंतर रात्री अनेकांना मळमळ व उलटीचा त्रास सुरू झाला. यामुळे अशांना सामान्य रुग्णालय खामगाव येथे उपचारासाठी आणण्यात आले. हळूहळू हा आकडा वाढून १०९ पर्यंत पोहोचला. रुग्णांची संख्या वाढल्याने निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलेश टापरे यांनी स्वतंत्र वार्ड सुरू करून सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी तातडीने या रुग्णांवर उपचार केले. घटनेची माहिती मिळताच आ. अ‍ॅड. आकाश फुंडकर यांनीही रुग्णालयात धाव घेऊन रुग्णांची विचारपूस केली. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांना तातडीने उपचार सुरू करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, १ मे रोजी या रुग्णांना सुटी देण्यात आली. यातील मधुकर देवके यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना अकोला येथे हलविण्यात आले आहे.