लोणार : दारिद्रय़रेषेखालील रेशन कार्डवरील साखर बंद केल्याच्या निषेधार्थ ११ ऑक्टोबर रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नेते नितीन शिंदे यांनी पदाधिकार्यांसोबत तहसील कार्यालयात जाऊन पुरवठा विभागाला मिठाची मिठाई भेट देऊन अभिनव पद्धतीने आंदोलन करून सणासुदी ...
बुलडाणा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या आध्यात्मिक, सामाजिक वराष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधनात्मक कार्याचा ठेवा श्रीगुरूदेव सेवा मंडळअखंडपणे जपत आहे. जिल्ह्यात गेल्या २२ वर्षापासून समाजप्रबोधनालादेशभक्तीची सांगड घालून खेड्यापाड्यापर्यंत तुकडोजी म ...
बुलडाणा: मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू आहे. मंगळवारी दुपारी झालेल्या जोरदार पावसामुळे धाड परिसरात नदी- नाल्यांना पूर आला आहे. तसेच पावसामुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे. ...
बुलडाणा: पेट्रोलिंग करीत असताना चौकशी करणार्या पोलिसांवर चाकू हल्ला करणार्या तीन आरोपींना १0 वर्षांचा सo्रम कारावास व ५ हजार तसेच २ हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथम सत्र न्यायाधीशांनी १0 ऑक्टोबर रोजी सुनावली. ...
डोणगाव: महाराष्ट्र शासनाच्यावतीने राष्ट्रीय अन्नसुरक्षा मोहिमें तर्गत एनएफएसए प्रमाणिक बियाणे वाटप घटकांतर्गत महाबीज वितरण पुरवठामार्फत शेतकर्यांना अनुदानावर हरभरा बियाणे उपलब्ध करून देण्यात आले; मात्र या बियाण्यांची बाजारभावा पेक्षा जास्त दराने ...
नांदुरा: सतत दोन वर्षांच्या कमी पावसामुळे जिल्हय़ात मागील वर्षात बहुसंख्य गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली होती. पाणीटंचाई निवारणार्थ जिल्हाभरातील तब्बल ४५९ गावांमध्ये ५७७ ठिकाणी विहीर, बोअरवेलसारख्या पाण्याच्या स्रोतांचे शे तकर्यांकडून अधिग्रहण ...
बुलडाणा: जगाला मानवतेची व सर्वधर्म समभावाची शिकवण देणार्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील विचारांची शिदोरी आजच्या आधुनिक काळातही जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य राष्ट्रधर्म प्रचार समितीच्या माध्यमातून राज्यभर होत आहे. राज्यात ...
खामगाव: तुमच्या मुलाने पैसे द्यायचे सांगितले असे म्हणून महिलेचा विश्वास संपादन करून ६ हजार रुपये नगदी घेऊन महिलेची फसवणूक केल्याची घटना मंगळवारी सकाळी साबणे ले-आउट येथे घडली. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाख ...
खामगाव : रक्ताचे नाते असलेल्या व्यक्तीच्या जात प्रमाणपत्राच्या आधारे कुटुंबातील अन्य व्यक्तींना वैधता प्रमाणपत्र देण्याचा निर्णय काँग्रेस शासनाचा असून, राजपूत समाजाला न्याय देण्यासाठी कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी काय केले, असा प्रश्न माजी आ. ...