बुलडाणा - संपूर्ण भारताला स्वच्छ व सुंदर बनविण्याचा संकल्प आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहीले आहे. ते स्वप्न प्रत्यक्षात सुद्धा उतरले स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत शालेय शिक्षण विभाग राज्यातील शाळांत ‘स्वच्छता ही सेवा पंधरवडा’ साजरा करण्यात ये ...
जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीनसह कापूस पिकाला मोठय़ा प्रमाणात फटका बसला असून, वेचणीसाठी तयार असलेल्या कापसाचे ३0 टक्के नुकसान झाले आहे. यावेळी तयार कापसाची प्रतवारी घसरली असून, शेतकर्यांना मोठय़ा प्रम ...
भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकर्यांबाबत केलेल्या विधानाचा विरोध आणि निषेध अजूनही थांबलेला नाही. गुरुवारी बुलडाणा जिल्ह्यातील शेगावात ते भाजपाच्या एका कार्यक्रमात पोहोचले असता, तेथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यक्रमस्थळी ...
नांदुरा : वडगाव डिघी येथील शिक्षक राजेश ढोले याच्यावर मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल झाल्यानंतर सदर शिक्षकाचे निलंबन करण्यात आले आहे. ...
बुलडाणा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधनात्मक कार्याचा ठेवा श्री गुरुदेव सेवा मंडळ अखंडपणे जपत आहे. जिल्ह्यात गेल्या २२ वर्षांपासून समाजप्रबोधनाला देशभक्तीची सांगड घालून खेड्यापाड्यांपर्यंत तुकडोज ...
चिखली : अस्वच्छता आणि घाणीमुळे रोगराई पसरते व त्यामुळे आपल्या देशात आजारी पडणारांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. वर्षानुवर्षांपासून आपण करीत असलेल्या चुकांमुळे आपणच देशाचे एकप्रकारे आर्थिक नुकसान करीत आलो आहोत. ...
खामगाव : दारूचे बॉक्स घेऊन जाणारी इंडिका कार डीवायएस पी पथकाने शेगाव रोडवरून पकडली. यावेळी पोलिसांनी दारूचे बॉक्स व इंडिका जप्त करून दोघांना अटक केली आहे. ...
कृषी उत्पन्न उपबाजार समिती धान्य मार्केटवर शेतकर्यांचा कृषी माल कवडीमोल दराने खरेदी केल्या जात असून, शासनाने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने कृषी मालाची खरेदी करत कृषी मालाचा ओलावा अप्रमाणित मशिनीद्वारे काढून शेतकर्यांची अक्षरश: फसवणूक ह ...
मोताळा : तालुक्यातील मोहेगाव येथे भरधाव एस. टी. ने रस्त्यालगत शौचास बसलेल्या वृद्धेस गुरूवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास धडक दिली. यामध्ये सदर महिलेचा जागीच मृत्यू झाल्याने संतत्प झालेल्या गावक-यांनी रास्ता रोको आंदोलन केल्याने वातावरण चिघळले ...