बिबी : बिबी येथील शिवारात सोयाबीन सोंगणीचे काम करीत असताना शेतमजूर पती पत्नी दाम्पत्यावर वीज कोसळून ते गंभीर जखमी झाल्याची घटना १३ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान घडली. ...
बुलडाणा : दिवाळी सणाच्या काळात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने गाड्यांच्या फेर्या वाढवतानाच प्रवासी भाड्यातही १0 ते २0 टक्के वाढ करण्यात येणार असून, ऐन दिवाळीत प्रवाशांना फटाका लागणार आहे. ...
लिहा बु.: परिसरात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे पिके वाचविण्यासाठी शेतकर्यांची कसरत सुरू आहे. या परतीच्या पावसाचा फटका सोयाबीन, कापसाला बसला असून, शेतकर्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. ...
वीजचोरी व अनधिकृत वापराविरोधात महावितरणची सातत्याने कारवाई सुरूच असून बुलडाणा जिल्ह्यामध्ये गुरुवारी १२ ऑक्टोंबर२०१७ रोजी महावितरणच्या पथकाने एकाचवेळी आकस्मिक कारवाई केली. यामध्ये बुलडाणा, मलकापूर व खामगाव या तिनही विभागामध्ये वीजचोरी व अनियमितता आढ ...
बुलडाणा – राज्यात बुलडाणा जिल्ह्यासह 10 जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक अथवा खाजगी भागीदारी तत्वावर सधन कुक्कुट गटांची स्थापना करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. ...